• Login
Monday, April 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

कोकणात NDRFच्या 15 टीम तैनात

Madhavi Sawant by Madhavi Sawant
June 10, 2021
in Uncategorized
0 0
0
कोकणात NDRFच्या 15 टीम तैनात
0
SHARES
98
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कोकण किनारपट्टीच्या भागात पुढील काही दिवसांत अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

VIEW MORE
मालवणी येथे इमारतीवर इमारत कोसळली; ११ जणांचा मृत्यू

मुंबईसह संपूर्ण कोकणात आज दिवसभर मुसळधार पाऊस (Heavy rainfall) बरसला. या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं पहायला मिळालं. तर कोकणात समुद्र खूपच खवळलेला पहायला मिळालं. येत्या काही दिवसांत कोकण (Konkan) किनारपट्टीच्या भागात मुसळधार (Heavy Rainfall) ते अतिमुसळधार पाऊस (Extremely heavy rain) पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील समुद्रकिनारपट्टी भागात NDRFच्या 15 टीम तैनात (15 NDRF Teams deployed in Konkan)  करण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर असलेल्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर राज्यसरकारने पूर्वतयारी सुरू केली आहे. समुद्र किनारपट्टीच्या भागात असेलल्या कोकणातील जिल्ह्यांत एनडीआरएफच्या 15 टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत.

या एनडीआरएफच्या टीम्स गरज भासल्यास तात्काळ मदतीसाठी उपलब्ध होणार आहेत. तौत्के चक्रीवादळाच्या दरम्यान कोकणात एकही एनडीआरएफची टीम तैनात नव्हती आणि त्यामुळेही मोठा फटका बसला होता. त्याननंतर आता राज्य सरकारने अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करत एनडीआरएफच्या टीम्स कोकणात तैनात केल्या आहेत.

रत्नागिरीत पाच दिवस ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात 9 जून ते 13 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, या सर्व कालावधीत रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.Pu

Related

Tags: heavy rainkonkanmaharashtra governmentmarathi news papermarathinewspaperndrfrainfall
Previous Post

मालवणी येथे इमारतीवर इमारत कोसळली; ११ जणांचा मृत्यू

Next Post

मुंबईतील 21 धोकादायक इमारतींची यादी जाहीर

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

चिंचवली उड्डाण पुलाची मोजणी शांततेत
Uncategorized

चिंचवली उड्डाण पुलाची मोजणी शांततेत

April 19, 2026
शेकापच्या माध्यमातून गावांच्या विकासाला गती
Uncategorized

शेकापच्या माध्यमातून गावांच्या विकासाला गती

April 17, 2026
खारबंदिस्तीचा प्रश्न पेटला
Uncategorized

खारबंदिस्तीचा प्रश्न पेटला

April 11, 2026
सिया देवरुखकरची जलतरणात सुवर्ण झेप
Uncategorized

सिया देवरुखकरची जलतरणात सुवर्ण झेप

March 27, 2026
स्वागताध्यक्षपदी ॲड. डफळे यांची निवड
Uncategorized

स्वागताध्यक्षपदी ॲड. डफळे यांची निवड

March 26, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
Uncategorized

ज्येष्ठाला दहा लाखांचा गंडा

March 24, 2026
Next Post
मालवणी येथे इमारतीवर इमारत कोसळली; ११ जणांचा मृत्यू

मुंबईतील 21 धोकादायक इमारतींची यादी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?