• Login
Saturday, October 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बनावट नोटा प्रकरणात नवा ट्विस्ट

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 21, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबाग बनावट नोटा प्रकरण; आरोपी भूषण पतंगेचा पोलिसांकडून गेम?
0
SHARES
370
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भुषणला कोणताही आजार नव्हता

| अलिबाग | प्रतिनिधी |

मागील दहा वर्षात माझ्या भावाला कोणताही आजार नव्हता. त्याला कोणत्याही प्रकारचे औषध वा गोळी सुरू नव्हती. त्याला फीटचा आजार असता तर तसे औषधोपचार सुरू असते. पण, असा कोणताही आजार नव्हता, असा दावा बनावट नोटा प्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलेला आणि उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या भूषण पतंगेचा भाऊ मनोज पतंगे यांनी केला आहे. भूषणच्या पत्नीनेसुद्धा याला दुजोरा दिला आहे. तिनेसुद्धा भूषणला कोणत्याही प्रकारचे औषध वा गोळी सुरू नसल्याचे सांगितले आहे.

माझा नवरा आरोपी आहे की नाही, ही बाब न्यायालयात सिद्ध होईल ना! पोलिसांचे काम तपासाचे असून, त्यांनी तो करावा. जेव्हा भूषणला अटक झाली, तेव्हा तो चालत गेला. तो जर आजारी असता, तर चालूही शकला नसता! त्याला मारझोड करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? कारण, ज्यावेळी भूषणला अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. तेव्हा मी त्याला भेटले. तेव्हा त्याच्या कमरेवर मारल्याचे लाल निशाण मला दिसले, असे पत्नीने सांगितले. तेव्हा त्याला विचारले असता, पोलिसांनी मला मारले असे भूषणनेच सांगितले, असे पत्नी म्हणाली.

पोलीस कोठडीत असताना भूषणची तब्येत बिघडल्याने त्याला पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणले. परंतु, त्याला सीटीस्कॅन करण्यासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. कामोठे येथे नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याचे सांगत पोलिसांनी त्याला खासगी रुग्णवाहिकेतून कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केल्याचे भूषणच्या पत्नीने सांगितले. एमजीएम रुग्णालयात भूषणचे सीटीस्कॅन केल्यानंतर त्याच्या रिपोर्टमध्ये काहीच आढळून आले नाही, परंतु रुग्ण आरोपी असल्याने तेथील रुग्णालयाने त्याला उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठविल्याचेही पत्नीने सांगितले. त्यामुळे डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे भूषणला जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. सुरुवातीस त्याच्यावर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. तो उपचारास चांगला प्रतिसादही देत होता. परंतु, जे.जे.तील पहिल्या दिवसापासून माझ्यासह घरातील कोणाही व्यक्तीला पोलिसांनी भूषणला भेटू दिले नाही. त्याची विचारपूसही करु दिली नाही, असा आरोपही भूषणच्या पत्नीने केला आहे. माझा नवरा चांगला चालता-फिरता असताना, त्याला कोणताही आजार नसताना आधी फीट येतेय म्हणून उपचार सुरू आणि मृत्यू न्यूमोनियामुळे झाल्याचे सांगत डॉक्टरांचा अहवाल दाखवत पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकून बंदोबस्त केलाय, असा आरोपही भूषण्ाचा भाऊ मनोज आणि पत्नीने केला आहे.

शवविच्छेदनापासून आम्हाला लांब ठेवले
भूषणचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असे आम्हाला सांगण्यात आले. आमच्यासाठी हा मोठा धक्का होता. आम्ही जेव्हा भूषणला पाहिले तेव्हा त्याच्या कमरेवर आणि खालच्या बाजूला तर जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी मारले नाही, मग या जखमा कसल्या होत्या? त्यानंतर त्याठिकाणी उपस्थित पोलिसांनी आम्हाला भूषणच्या शवविच्छेदनाच्या वेळी कुटुंबातील एका उपस्थित राहावे लागेल, असे सांगितले. आम्ही होकार दिला होता, असे भाऊ मनोज यांनी सांगितले. भूषणचा मृत्यू शुक्रवारी झाला, परंतु त्यादिवशी त्याचे शवविच्छेदन न करता, मृतदेह शवागरात ठेवण्यात आला. त्याचे शवविच्छेदन शनिवारी कुटुंबाला विश्वासात न घेताच करण्यात आले, यामागचे गौडबंगाल काय? आम्हाला या शवविच्छेदनापासून लांब का ठेवण्यात आले? असा प्रश्न भूषणची पत्नी आणि भावाने उपस्थित केला आहे.
आरोप सिद्ध झाले का?
संशयित आरोपी म्हणून भूषणला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी जेव्हा कारवाई केली, तेव्हा मी आणि मुलगा घरात होतो, असे भूषणच्या पत्नीने सांगितले. पोलिसांनी जप्त केलेल्या नोटा घरात सापडलेल्या नाहीत, तसेच जे प्रिंटर या तपासादरम्यान जप्त केलेय, असे पोलीस सांगत आहेत, ते प्रिंटरही घरात मिळालेले नाही, असा दावाही भूषणच्या पत्नीने केला आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालय जी काय शिक्षा द्यायची, देऊ दे. परंतु, कायदा हातात घेऊन मारणे कितपत योग्य आहे? आज माझा नवरा या जगात नाही. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. मुलाच्या डोक्यावरील बापाचे छत्र हरपले असून, तो पोरका झाला आहे.
तपास सीआयडीकडे
भूषण पतंगे मृत्यूप्रकरणी आता सीआयडीमार्फत तपास सुरू करण्यात आला. अलिबागमधील जिल्हा कारागृह आणि अलिबाग पोलीस ठाणे येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी तसेच तपासिक अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे.

Related

Tags: accused in fake currency casealibag newsbhushan patangeFake currency case in Alibaugindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

जीव मुठीत घेऊन प्रवास

Next Post

ऐन दिवाळीत तुफान पाऊस; भातशेतीचे नुकसान

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पुण्यात टी.ओ.डी. ची सक्ती
खालापूर

महावितरणचा मनमानी कारभार; मीटर रीडिंग न घेताच सरासरी बिल

October 3, 2026
शेकापचे हजारो कार्यकर्ते उद्या मुंबईत धडकणार
sliderhome

शेकापचे हजारो कार्यकर्ते उद्या मुंबईत धडकणार

October 3, 2026
पर्यटकांकडून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष; श्रीवर्धनच्या समुद्रात बिनधास्त पोहण्याची हौस
पर्यटन

पर्यटकांकडून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष; श्रीवर्धनच्या समुद्रात बिनधास्त पोहण्याची हौस

October 3, 2026
धोकादायक डीपींना सुरक्षाकवच
माणगाव

धोकादायक डीपींना सुरक्षाकवच

October 3, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: कर्नाळा येथून दोन मुख्य मारेकरी अटकेत
sliderhome

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: कर्नाळा येथून दोन मुख्य मारेकरी अटकेत

October 3, 2026
स्व. मीनाक्षीताईंच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा
sliderhome

स्व. मीनाक्षीताईंच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा

October 2, 2026
Next Post
ऐन दिवाळीत तुफान पाऊस; भातशेतीचे नुकसान

ऐन दिवाळीत तुफान पाऊस; भातशेतीचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?