• Login
Tuesday, May 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

नवमतदार नोंदणी संपन्न

Krushival by Krushival
October 24, 2024
in उरण, रायगड
0 0
0
नवमतदार नोंदणी संपन्न
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे येथील निवडणूक साक्षरता मंडळ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी संसद मंडळ, सांस्कृतिक विभाग व निवडणूक साक्षरता मंडळाच्या माध्यमातून अगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने केलेल्या अहवानानुसार नव मतदारांबद्दलचा संक्षिप्त कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयातच आय.टी. विभागाच्या विशेष सहकार्याने नुकतेच 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली.

डॉ. संदीप घोडके यांच्या संकल्पनेतून राज्यशास्त्र व निवडणूक साक्षरता मंडळ दरवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात नव मतदारांची नोंदणी राबवत असते. परंतु, पुढील महिन्यात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जास्तीत जास्त मतदार निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावेत या उद्देशाने हा विशेष संक्षिप्त मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह परिसरातील एकूण 360 दरम्यान मतदारांची नोंदणी यशस्वीपणे करण्यात आली. या नव मतदारांना मतदानाचा हक्क देणार्‍या, लोकशाही बळकट करणार्‍या व मतदानाची टक्केवारी वाढविणार्‍या अनोख्या उपक्रमाबद्दल उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम व नायब तहसीलदार अधिकारी वर्गाने महाविद्यालयाच्या निवडणूक साक्षरता मंडळाचे कौतुक केले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuranuran news
Previous Post

नवी मुंबई विमानतळ परिसरात आता तिसरी मुंबई

Next Post

ओढ्यात आढळली मगर

Krushival

Krushival

Related Posts

उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

रायगडमध्ये पावसाची शक्यता

May 19, 2026
पेणमधील गावांवर एमएमआरडीएचा विळखा
sliderhome

पेणमधील गावांवर एमएमआरडीएचा विळखा

May 19, 2026
पेण आरटीओचा भोंगळ कारभार
sliderhome

पेण आरटीओचा भोंगळ कारभार

May 19, 2026
PNP Natyagruha : अलिबागच्या रंगभूमीला नवी झळाळी!
sliderhome

PNP Natyagruha : अलिबागच्या रंगभूमीला नवी झळाळी!

May 19, 2026
रायगड पोलीस दलात ‌‘के.9 कमांडो’ची एन्ट्री!
sliderhome

रायगड पोलीस दलात ‌‘के.9 कमांडो’ची एन्ट्री!

May 19, 2026
सबिल अन्‌‍ सुफियान ठरले चॅम्पियन
कर्जत

सबिल अन्‌‍ सुफियान ठरले चॅम्पियन

May 19, 2026
Next Post
ओढ्यात आढळली मगर

ओढ्यात आढळली मगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?