• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

निगुडमाळ गावाला मिळाले पाणी

Krushival by Krushival
April 17, 2022
in माणगाव
0 0
0
निगुडमाळ गावाला मिळाले पाणी
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। माणगाव । प्रतिनिधी ।
निगुडमाळ गावाला पिण्याचे पाणी मिळाल्याने गावकर्‍यांच्या चेहर्‍यावरील आनंदाचे चित्र पाहून फार बरे वाटले असे प्रतिपादन मराठी अभिनेते हास्यसम्राट अरुण कदम यांनी निगुडमाळ येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तळा तालुक्यातील बोरीचा माळ येथील सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण कृष्णा महाडिक हे उपस्थित होते.
मुंबईतील दानशूर व्यक्तिमत्व सुरेश शंकर उपाध्ये यांच्या आर्थिक मदतीतून व सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक यांच्या सहकार्याने माणगाव तालुक्यातील मांजरवणे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे निगुडमाळ गावातील नळपाणी पुरवठा योजनेचा उद्घाटन सोहळा शनिवारी (दि.16) मराठी अभिनेते हास्यसम्राट अरुण कदम यांच्याहस्ते व सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. यावेळी उपस्थितांना आपल्या शैलीत विनोदी मार्गदर्शन करीत अभिनेते अरुण कदम यांनी टाळ्यांच्या गजरात उपस्थितांची मने जिंकून कार्यक्रमाची रंगत वाढविली.
या कार्यक्रमाला साई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रकाश धुमाळ, मांजरवणे ग्रा.पं. सरपंच पुष्पा साळवी, मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश गोखले, मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष रुपेश दर्गे, गाव अध्यक्ष अनंत वरणकर, शिक्षक विनोद लाड, मुंबईकर मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश रिकामे, राजेश महाडिक,नितीन वरणकर, विकेश ठसाळ, महेंद्र दर्गे, ज्येष्ठ सल्लागार गणू ठसाळ, प्रकाश महाडिक, रामचंद्र दर्गे, बापू दर्गे, किसान दर्गे, बाळकृष्ण महाडिक, पांडुरंग वरणकर,शंकर महाडिक आदींसह निगुडमाळ ग्रामस्थ व मुंबईकर मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Related

Tags: krushival mobile appMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

कर्नाळा गावापासून ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षणास सुरुवात

Next Post

शहापूरच्या रतिश पाटीलची वणवारोधी पाणीवाहू डिझाईन अटकेपार

Krushival

Krushival

Related Posts

कार्यालय पाण्यात, नागरिक संकटात
sliderhome

कार्यालय पाण्यात, नागरिक संकटात

August 19, 2026
माणगाव

महामार्गावरील खड्ड्यांचे उद्योगांवर विघ्न

August 18, 2026
माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
sliderhome

माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

August 17, 2026
बायपासचे काम युद्धपातळीवर सुरू
माणगाव

बायपासचे काम युद्धपातळीवर सुरू

August 9, 2026
महामार्गावर टोलचा झोल सुरूच!
माणगाव

महामार्गावर टोलचा झोल सुरूच!

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

शेतरस्ते होणार अतिक्रमणमुक्त

August 3, 2026
Next Post
शहापूरच्या रतिश पाटीलची वणवारोधी पाणीवाहू डिझाईन अटकेपार

शहापूरच्या रतिश पाटीलची वणवारोधी पाणीवाहू डिझाईन अटकेपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?