• Login
Tuesday, August 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

सौदी अरेबियाच्या अपघातात नऊ भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 29, 2025
in अपघात, विदेश
0 0
0
सौदी अरेबियाच्या अपघातात नऊ भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| सौदी | वृत्तसंस्था |

सौदी अरेबियाच्या पश्चिमेकडील जिझानजवळ एक मोठा रस्ता अपघात झाला. या अपघातात नऊ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या रस्ता अपघाताबद्दल शोक व्यक्त करताना जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने पीडित कुटुंबांना पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दूतावासाने सांगितले की, ते स्थानिक अधिकारी आणि पीडितांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहेत.

आज बुधवार (दि.29) सौदी अरेबियाच्या पश्चिम प्रदेशातील जिझानजवळ रस्त्यावर अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये 9 भारतीय नागरिकांनी त्यांचा जीव गमवावा लागला. शिवाय अनेकजण जखमी देखील झाले. घटनास्थळी बचावकार्याला सुरुवात झाली आहे. या अपघाताबाबत भारतीय वाणिज्य दूतावासाने ट्विटरवर म्हटले आहे की, “सौदी अरेबियाच्या पश्चिमेकडील जेद्दाहजवळ झालेल्या रस्ते अपघातात भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल आम्ही तीव्र शोक व्यक्त करतो. पीडितांच्या कुटुंबियांप्रती आमच्या संवेदना. जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावास पूर्ण सहकार्य करत आहे. अधिकारी आणि पीडित कुटुंबांच्या संपर्कात आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो.

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsSaudi Arabia accidentsocial media newssocial news
Previous Post

गांजा विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Next Post

शिंदेंवर ईडीची टांगती तलवार: संजय राऊत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कामोठ्यात छत कोसळून एकाचा मृत्यू
sliderhome

कामोठ्यात छत कोसळून एकाचा मृत्यू

August 4, 2026
गारमाळ रस्त्यावरून कार दरीत कोसळली
sliderhome

गारमाळ रस्त्यावरून कार दरीत कोसळली

August 3, 2026
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस कलंडली
अपघात

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस कलंडली

August 1, 2026
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा
क्रीडा

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा

July 31, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

रिक्षा पलटी; चालक, प्रवासी जखमी

July 29, 2026
नवेनगर फाट्यावर तीन दुचाकींची भीषण धडक
sliderhome

नवेनगर फाट्यावर तीन दुचाकींची भीषण धडक

July 29, 2026
Next Post
शिंदेंवर ईडीची टांगती तलवार: संजय राऊत

शिंदेंवर ईडीची टांगती तलवार: संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?