• Login
Sunday, June 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पनवेलमधील धबधब्यांवर नो एन्ट्री

Krushival by Krushival
July 1, 2022
in sliderhome, नवी मुंबई, रायगड
0 0
0
पनवेलमधील धबधब्यांवर नो एन्ट्री
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल आणि खारघरमधील धबधब्यांवर तसेच धरणांवर दुर्घटना घडत असल्याने या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात धबधब्याजवळ जाऊ नये, असे आवाहन परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्रात सध्या पावसाने जोर धरला असला तरी खरा पाऊस जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अनेकवेळा पर्यटक विशेषत: तरुणवर्ग पनवेल आणि खारघर भागातील धबधबा तसेच धरणांजवळ मौजमजा करण्यासाठी जात असतात. मात्र, काही वेळेला ते सदर ठिकाणी दुर्घटना होऊन आपला जीव गमावून बसतात. गेल्या काही वर्षांमध्ये पनवेल आणि खारघरमधील धबधब्यांवर अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. खारघरव्यतिरिक्त पनवेलमध्ये अनेक छोटे-छोटे धबधबे आणि धरण आहेत.

या धबधब्यांवर मौजमजा करण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात. त्यामुळे या धबधब्यांचे मुख्य रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी अनेक तरुण दुसर्‍या मार्गाने डोंगराळ भागातून धबधब्याजवळ जात असतात. अनेक वेळा काही तरुण दिवसा उजेडात जातात, त्यानंतर ते रात्रीच्या अंधारात हरवून जातात. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना जावे लागते. त्यामुळे सर्व धबधब्याच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले असून, धबधब्याजवळ पर्यटक पोहोचू शकतील अशा सर्व मार्गांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. जर कोणी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात धबधब्यावर जाऊ नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले आहे.

Related

Tags: khargharkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavi mumbaionline marathi newspandvkdaraigad
Previous Post

अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे आयोजन

Next Post

डॉ. शेखर धुमाळ यांना अटक

Krushival

Krushival

Related Posts

मिनिट्रेनचे जनक अडगळीत?
कर्जत

मिनिट्रेनचे जनक अडगळीत?

June 28, 2026
संचालकपदी मधुकर पाटील
उरण

संचालकपदी मधुकर पाटील

June 28, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रेनकोटचे वाटप
पेण

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रेनकोटचे वाटप

June 28, 2026
पावसाची हुलकावणी; शेतकरी चिंताग्रस्त
खालापूर

पावसाची हुलकावणी; शेतकरी चिंताग्रस्त

June 28, 2026
गावात हेल्मेट सक्ती; शहराबाहेर विनाहेल्मेट प्रवास
रायगड

गावात हेल्मेट सक्ती; शहराबाहेर विनाहेल्मेट प्रवास

June 28, 2026
नेरळ ग्रामपंचायतीची कारवाई दिखाऊपणाची…
कर्जत

नेरळ ग्रामपंचायतीची कारवाई दिखाऊपणाची…

June 28, 2026
Next Post
डॉ. शेखर धुमाळ यांना अटक

डॉ. शेखर धुमाळ यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?