• Login
Friday, May 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

आता पुनर्वसन नकोच; आमचे गाव आम्हाला द्या

Krushival by Krushival
January 12, 2023
in उरण, रायगड
0 0
0
आता पुनर्वसन नकोच; आमचे गाव आम्हाला द्या
0
SHARES
59
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची आग्रही मागणी
| उरण | प्रतिनिधी |
वाळवीग्रस्तगाव म्हणून गेली 35 वर्षे मरणयातना भोगणार्‍या हनुमान कोळीवाडा या उरण तालुक्यातील पुनर्वसित गावातील ग्रामस्थांनी आपल्या मूळ गावाचा ताबा घेणे सुरू केले आहे. जुन्या गावाची ओढ आबालवृद्धांना लागल्याने आता पुनर्वसनाच्या चर्चा बस झाल्या, आम्ही आमचे जुने गाव पुन्हा उभारु, असा निर्धार हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी केला आहे.

जेएनपीटी बंदराच्या निर्मितीमुळे विस्थापित झालेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पदरी गेल्या 35 वर्षांपासून घोर निराशा पडली आहे. विस्थापित गावाचे पुनर्वसन झाले, मात्र त्यानंतर या गावाच्या नागरी सुविधांकडे जेएनपीटी प्रशासनाने सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या गावाची पार दुर्दशा झाली होती. या गावातील जनतेच्या कोणत्याच मागणीसाठी जेएनपीटी प्रशासन सकारात्मक नसल्याने या ग्रामस्थांनी आता आमचे पुनर्वसन नको, आता आम्हाला आमचे निसर्ग संपन्न गाव परत द्या, असा आग्रह धरीत त्यांच्या जुन्या गावाची साफसफाई जोरात सुरू केली आहे. आपल्या मूळ गावात परत असल्याने गावातील बुजुर्ग व तरुण पिढीला जुन्या गावाचा लळा लागल्याचे दिसून येत आहे.

गेल्या सहा दिवसांपासून हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची आपल्या मूळ गावाच्या जागेची साफसफाई हाती घेतली असून, गावातील शेकडो ग्रामस्थ साफसफाईच्या कामात सहभागी होत आहेत.आमचे निसर्ग संपन्न गाव जे एन पी टी प्रशासनाने ताब्यात घेवून तेथे कुठलाच प्रकल्प न करता गावाचे जंगल केले आहे. मग आम्हाला गावातून कोणत्या उद्देशाने बाहेर काढले, असा सवाल विचारीत आवतील आबालवृद्ध आपल्या जुन्या गावात येवून साफसफाई बरोबरच निसर्गसंपन्न जुन्या गावात भजन कीर्तन करण्याबरोबरच सामूहिक भोजनचाही आस्वाद घेत आहेत. आपल्या मूळ गावात राहूनही आम्ही अजून सुखी व सुदृढ होऊ, असा विश्‍वास अनेकांनी व्यक्त केला.

जे एन पी टी बंदरासाठी आम्ही त्याग करून गावातून विस्तापित झालो. मात्र जे एन पी टी प्रशासनाने आम्हाला गेली 35 वर्षे फक्त आश्‍वासने नि नरकयातना दिल्या. गावाला ना कुठल्या सुविधा दिल्या, ना कसला विकास केला. आता आम्हाला विकास व पुनर्वसनाच्या चर्चा नकोत, तर आम्हाला आमचे मूळ गाव हवे आहे. या गावात आम्ही नक्की सुखाने राहू. – सुरेश कोळी, माजी सरपंच, हनुमान कोळीवाडा

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsonline marathi newsraigadraigad newsraigad policesocial mediasocial media iconssocial media manageruranyoutube studio
Previous Post

कोर्लईजवळ मच्छिमार बोट बुडाली; एक खलाशी बेपत्ता

Next Post

रस्ते अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी वेगमर्यादा पाळा

Krushival

Krushival

Related Posts

Water Scarcity: टँकरमुक्त रायगडच्या घोषणा हवेतच
sliderhome

Water Scarcity: टँकरमुक्त रायगडच्या घोषणा हवेतच

May 22, 2026
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

Suicide News: परप्रांतीय तरुणाची आत्महत्या

May 22, 2026
Rain Alert: रायगडात अवकाळी पावसाची हजेरी
sliderhome

Rain Alert: रायगडात अवकाळी पावसाची हजेरी

May 22, 2026
लहान मासे पकडल्यास थेट कारवाई
sliderhome

Fishing Ban: बंदी काळात मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई

May 22, 2026
भारतीय हवाईदलात ओंकारची ऐतिहासिक कामगिरी
रायगड

भारतीय हवाईदलात ओंकारची ऐतिहासिक कामगिरी

May 22, 2026
“संपत्ती स्थानिकांची, चांदी अधिकाऱ्यांची”
पनवेल

“संपत्ती स्थानिकांची, चांदी अधिकाऱ्यांची”

May 22, 2026
Next Post
रस्ते अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी वेगमर्यादा पाळा

रस्ते अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी वेगमर्यादा पाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?