• Login
Monday, January 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

माहिती अधिकाराचे खच्चीकरण थांबवा

Antara Parange by Antara Parange
December 21, 2025
in नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
माहिती अधिकाराचे खच्चीकरण थांबवा
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सजग नागरिक मंचाची मागणी

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

माहिती अधिकार कायदा हा लोकशाहीचा कणा आहे. शासनाच्या कारभारात पारदर्शकता, जबाबदारी आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला आहे. मात्र, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातच जर माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीला तांत्रिक, प्रशासकीय आणि मानसिक अडथळे निर्माण होत असतील, तर ती बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे माहिती अधिकाराचे खच्चीकरण थांबवा, अशी मागणी नवी मुंबईच्या सजग नागरिक मंचाने केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यकर्ते व नागरिक राज्याच्या ऑनलाईन आरटीआय पोर्टलवर माहिती अधिकारांतर्गत अपील दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष व्यवहार करताना सतत ‌‘सर्व्हर एरर‌’ येत असून अपील दाखल करणे अशक्य होत आहे. याबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्या आहेत; मात्र, अद्याप कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही. शनिवारी (दि.20) देखील हीच समस्या कायम होती. तसेच, या पोर्टलवरील हेल्पलाईन क्रमांक केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित असून तेथे संपर्क साधूनही कोणतीही प्रभावी मदत मिळत नाही. परिणामी, माहिती अधिकाराचा वापर करण्याचा नागरिकांचा घटनात्मक हक्कच प्रत्यक्षात कुचकामी ठरत आहे.

याहून अधिक चिंताजनक बाब म्हणजे, अलीकडच्या काळात अनेक सरकारी कार्यालयांमध्ये माहिती देण्याऐवजी ती नाकारण्याची प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. वेळेत उत्तर न देणे, अपुरी माहिती देणे, अपील व सुनावणी प्रक्रियेत अडथळे निर्माण करणे हे प्रकार सर्रास होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर, माहिती अधिकाराच्या खच्चीकरणास शासनाचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे की काय, अशी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे राज्य सरकारने केवळ ‌‘डिजिटल महाराष्ट्र”च्या घोषणा न करता त्या प्रत्यक्षात उतरवणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील सुधारणा तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी सर्व आरटीआय कार्यकर्ते व जागरूक नागरिक मंचाद्वारे करण्यात आली आहे. माहिती अधिकाराचे खच्चीकरण म्हणजे केवळ एका कायद्याचे दुर्बल होणे नव्हे, तर लोकशाही मूल्यांवर घाला घालणे आहे. शासनाने या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन प्रणाली मजबूत केली नाही, तर नागरिकांचा शासन व्यवस्थेवरील विश्वास ढासळल्याशिवाय राहणार नाही, असे देखील मंचाद्वारे बोलले जात आहे.

सजग नागरिक मंचाच्या मागण्या
राज्याच्या ऑनलाईन पोर्टलवरील सर्व तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात. अपील व अर्जांसाठीची आर्थिक व्यवहार प्रक्रिया सुकर, स्थिर व विश्वासार्ह करावी. माहिती अधिकार कायदा अधिक प्रभावी होण्यासाठी सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळांना माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करणे, अपील करणे व त्याला उत्तर देणे पूर्णतः ऑनलाईन करावे, जेणेकरून प्रशासन अधिकाधिक उत्तरदायी होईल. ऑनलाईन दाखल झालेल्या अर्जांना व अपीलांना ऑनलाईन पद्धतीनेच उत्तर देणे बंधनकारक करावे. हेल्पलाईन प्रणाली प्रभावी, उत्तरदायी व कार्यक्षम करावी. माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी व कार्यालयांवर कठोर कारवाई करावी, इत्यादी मागण्या नवी मुंबई सजग नागरिक मंचाद्वारे करण्यात आली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew mumbainew mumbai newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पनवेल गजबजणार

Next Post

एकीमुळे वर्चस्व कायम: जयंत पाटील

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

शिंदेंना हवाय अडीच वर्षे महापौर?

January 18, 2026
नाशिक

भाजपच्या पराभूत उमेदवारचं घर जाळ्याचा प्रयत्न

January 18, 2026
काँग्रेसकडून भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस
मुंबई

काँग्रेसकडून भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस

January 18, 2026
..तरच रेशन कार्डवर धान्य मिळणार
मुंबई

..तरच रेशन कार्डवर धान्य मिळणार

January 18, 2026
महाराष्ट्राच्या प्राचीन वैभवाचा भाष्यकार हरपला
मुंबई

महाराष्ट्राच्या प्राचीन वैभवाचा भाष्यकार हरपला

January 18, 2026
संसद भवनात कोल्हापुरी चपलांचा थाट
कोल्हापूर

संसद भवनात कोल्हापुरी चपलांचा थाट

January 18, 2026
Next Post
एकीमुळे वर्चस्व कायम: जयंत पाटील

एकीमुळे वर्चस्व कायम: जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?