। महाड । वार्ताहर ।
महाड तालुक्यातील राजेवाडी येथील वृद्धाश्रमाला संकल्प जनसेवा ग्रुप महाडचे निखिल दिलीप सुतार यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने या वृद्धाश्रमाला टी.व्ही. सेट देण्यात आला.
याप्रसंगी प्रल्हाद महाडिक, रामचंद्र गायकवाड, सागर राऊत, अमृत पाटील, समीर गोळे, शिरीष जाधव, सदानंद जाधव, विकास खर्डेकर, सखाराम दुधाने, सुधीर सुतार, रोहन भूतकर, विशाल जाधव, स्मित पोटफोडे, मनीष महाडेश्वर, सचिन देशमुख, संदेश महाडिक तसेच प्रल्हाद ठाकूर इत्यादी उपस्थित होते.