। श्रीवर्धन । वार्ताहर ।
अक्षय थिएटर्स व स्वयंविकास प्रबोधिनी श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.28) श्रीमंत पेशवे एकांकिका महोत्सव 2021 चे आयोजन करण्यात आले आहे. कुलकर्णी सभागृह, श्रीवर्धन येथे एकांकिका महोत्सव साजरा होणार असून संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रमास सुरुवात होईल.प्रवेशासाठी प्रसाद जोशी 9767742501 व संदीप केळस्कर 8446574720 यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
श्रीवर्धन येथे एकांकिका महोत्सव
-
by Krushival

- Categories: sliderhome, श्रीवर्धन
- Tags: competetionmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperone act playonline marathi newsshrivardhan
Related Content
पेझारीत रंगला दहीहंडीचा उत्साह
by
Krushival
September 5, 2026
Alibag Bus Depot: अलिबाग एसटी स्थानक समस्यांच्या गर्तेत
by
Antara Parange
September 5, 2026
पाच वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू
by
Antara Parange
September 5, 2026
शेकाप पुरस्कृत दहीहंडी: ढोल ताशांच्या गजरातून उत्सवाचा शुभारंभ
by
Antara Parange
September 5, 2026
जुन्या पेन्शनसाठी मूक मोर्चा
by
Antara Parange
September 5, 2026
नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो उड्डाणांचा वेग
by
Antara Parange
September 5, 2026