• Login
Friday, June 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

महावितरणची वसुलीसाठी पायपीट

Varsha Mehata by Varsha Mehata
October 10, 2021
in मुरुड, रायगड
0 0
0
झेडपी प्रशासनाने थकविले, रस्ते अंधारात बुडाले
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुरूड तालुक्यात एक कोटीची थकबाकी
बिल न भरणार्‍यांचे कनेक्शन कट
। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
वीजबिल वसुलीमध्ये अग्रेसर असणार्‍या मुरूड तालुक्यात 6 हजार 483 ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे तालुक्यात सध्या 95लाख 70हजार 684 रुपयांची थकबाकी झाली आहे. निव्वळ खासगी ग्राहकांचे नाही तर सरकारी बिलांची थकबाकीही वाढली आहे. कोरोना कालावधीत अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या महावितरणपुढे कोट्यवधी लाखो रुपयांचे वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे
मुरूड तालुक्यात सर्वाधिक 26 हजार353वीज ग्राहक आहेत त्या मधील घरगुती वीज कनेक्शन 22 हजार 300शे असुन त्यामधील 5805वीज ग्राहकांने वीज बील न भरणा ने केल्याने 48लाख 47 हजार 70रूपये , कमर्शियल 1482 वीज कनेक्शन असुन त्यामधील 454वीज धारकांनी वीज बील न भरल्याने 11लाख 18हजार788 रूपयांची थकबाकी आहे., कृषी पंप 1906वीज कनेक्शन असुन 47जणांनी वीज बील न भरल्याने 8लाख 54हजार 687रूपये थकबाकी आहे.इतर612वीज कनेक्शन असुन त्यामधील 177जणांनी वीज बील न भरल्याने 16लाख30हजार 945रूपये ऐवढी थकबाकी आहे.
वीजबिले न भरल्यामुळे थकबाकीची रक्कम वाढली आहे. महावितरणकडून वेळोवेळी आवाहन करूनही ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद लाभत नसल्याने थकबाकीचे आकडे वाढले आहेत.वीज ग्राहकांकडे95 लाख 70हजार 684 रुपये थकबाकी असल्याने महावितरणने वसुली मोहीम हाती घेतली आहे.महावितरणाचे 70 कर्मचारी रोजच्या रोज वसुलीसाठी घरोघरी जावुन ग्राहकांना वीज बील भरण्यास विनवणी करीत आहेत. घरी गेल्यानंतर वीज बील भरले नाही तर त्याना पुन्हा त्याना वेळ देण्याचा काम करीत आहे. वेळ देऊन सुध्दा थोडेफार वीज बील भरणा ने केल्याने आता पर्यत गेले नाईलाजाने 880वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे.तालुक्यातील वीज ग्राहकांनी लवकरात लवकर वीज बील भरून महावितरणाला सहकार्य करा आसे आवाहान मुरूड उपकार्यकारी अभियंता- महादेव दातीर यांनी केले आहे.

Related

Tags: marathi newsmurudraigad
Previous Post

सॅनिटरी पॅडमध्ये लपवले ड्रग्स : एनसीबीची माहिती

Next Post

मुंबईच्या बाणगंगा टाकीत मृत मासे

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

रायगडात पाणीबाणी; तळाला पोहोचले धरणाचे पाणी
sliderhome

रायगडात पाणीबाणी; तळाला पोहोचले धरणाचे पाणी

June 18, 2026
बेली-आक्षी खाडीत शेकडो बोटींचा विळखा
sliderhome

बेली-आक्षी खाडीत शेकडो बोटींचा विळखा

June 18, 2026
दर्शना दिनेश पाटील यांचे निधन
अलिबाग

दर्शना दिनेश पाटील यांचे निधन

June 18, 2026
sliderhome

भानंग येथे जनसुविधा योजनेत अपहार

June 18, 2026
sliderhome

पोलिओमुक्त रायगडसाठी लसीकरण मोहीम

June 18, 2026
लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात
उरण

लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात

June 18, 2026
Next Post
मुंबईच्या बाणगंगा टाकीत मृत मासे

मुंबईच्या बाणगंगा टाकीत मृत मासे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?