। पनवेल । वार्ताहर ।
भरधाव कंटेनरच्या धडकेने एक मोटारसायकल स्वार जखमी झाल्याची घटना तालुक्यातील अजिवली येथे घडली आहे. दिपक काकडे (वय-25) हे त्यांच्या मोटारसायकल वरून अजिवली येथून जात असताना अज्ञात कंटेनरची धडक त्यांच्या गाडीला बसून त्यात ते जखमी झाले आहेत. या संदर्भातील तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कंटेनरच्या धडकेने एक जखमी

Related Content
अभियानातून होणार त्रुटींची पूर्तता
by
Antara Parange
September 17, 2026
जिल्ह्यात गुटखा विक्रीला पुन्हा उधाण; रसायनी वितरणाचे केंद्र?
by
Krushival
September 17, 2026
जिल्ह्यात भेसळखोरांना दणका! अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर
by
Krushival
September 17, 2026
आधी मागण्या, मग धरण; सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
by
Antara Parange
September 17, 2026
शिवभोजन केंद्रेच अनुदानापासून ‘उपाशी’
by
Antara Parange
September 17, 2026
चौलमध्ये एलसीबीचा छापा
by
Antara Parange
September 17, 2026