। पनवेल । वार्ताहर ।
स्कूटीवरून पडून मंगेश कांबळे रा. रेना इन्सल्स बिल्डिंग, तक्का यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. स्कूटी चालक हा सावता माळी ‘रोड पनवेल, तक्का या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती पनवेल पोलिसांना मिळाली. त्यांना उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
स्कूटीवरून पडल्याने एकाचा मृत्यू

- Categories: अपघात, पनवेल
- Tags: accidentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial media newssocial news
Related Content
भरधाव बीएमडब्ल्यू कारला अपघात; तीन ठार, एक गंभीर
by
Sanika Mhatre
September 20, 2026
गोमांस तस्करीप्रकरणी दोघांना अटक
by
Sanika Mhatre
September 20, 2026
गणेशोत्सवासाठी गेलेल्या कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू
by
Antara Parange
September 19, 2026
कारचालकाला डुलकी लागल्याने अपघात
by
Antara Parange
September 19, 2026
सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच
by
Antara Parange
September 19, 2026
खारघरमध्ये ‘दंगा नियंत्रण पथका’ची रंगीत तालीम
by
Antara Parange
September 19, 2026