• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागमधील एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक; एकाला अटक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 25, 2025
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
अलिबागमधील एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक; एकाला अटक
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

मोबाईलवर ऑनलाईन गेमसह जुगार खेळण्याचा फॅड वाढला आहे. अलिबागमधील एका व्यक्तीची ऑनलाईन गेम खेळताना अशीच फसवणूक झाली. रायगड पोलिसांनी सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने आठ दिवसांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला. राजस्थानमधील एकाला अटक करण्यात आले असून, आणखी पाच जणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. करोडोची लुट या खेळातून झाल्याची माहिती समोर आली आहे.

रायगड पोलिसांनी अलिबागमधील चेंढरे येथील अमित जाधव यांच्या मोबाईलवर ए.एम. 999, मधुर मटका, लकी स्पाईंस, तीन पत्ती अशा अनेक प्रकारच्या ऑनलाईन गेमिंग ॲपची जाहिरात गेल्या चार महिन्यापूर्वी येत होती. मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध असल्याने या जाहिराती त्यांना कायदेशीर वाटल्या. वारंवार होणाऱ्या जाहिरातीला प्रवृत्त होऊन त्यांनी जास्तीचे पैसे कमविण्याच्या हेतूने ए.एम. 999, मधुर मटका असे तीन ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन गेम खेळण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी गुगल पे मार्फत 10 हजार रुपये ए.एम. 999 या ॲपच्या वॉलेटमध्ये जमा केले. परंतु, जाधव यांना कोणताही परतावा मिळाला नाही. त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी 19 सप्टेंबरला सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली.

पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव, सहाय्यक फौजदार अजय मोहिते, पोलीस हवालदार राजीव झिंजूर्टे, महिला पोलीस हवालदार सुचिता पाटील, पोलीस नाईक तुषार घरत, समीर पाटील, राहूल पाटील, ईश्वर लांबोटे, पोलीस शिपाई श्रेयस गुरव यांनी वेगवेगळ्या मार्गाने शोध घेण्यास सुरुवात केली. राजस्थानमधील उलियाना येथील भारमल हनुमान मिना याला अटक करण्यात आली. या गुन्ह्यात आणखी पाच जणांचा समावेश आहे. ऑनलाईन गेमिंग ॲप व जुगाराच्या तपासात 44 म्युल बँक खात्यातील 19 कोटी 44 लाख, तीन हजार 493 रुपये गोठविले आहेत. आरोपीच्या घरातील नातेवाईकांच्या वेगवेगळ्या बँकेत करंट खाते आहे. त्यांचा उपयोग वेगवेगळ्या ॲपद्वारे फसवणूक करून कमिशन स्वरुपात प्रति दिवस एक लाख रुपयांची कमाई करण्यासाठी केला जात होता.आरोपींच्या अन्य साथीदारांचा शोध युध्द पातळीवर सुरु आहे. भारमल याने इतर साथीदारांच्या मदतीने ऑनलाईन गेमिंग व जुगारच्या सहाय्याने बऱ्याच लोकांची फसवणूक केली आहे.

कंपन्यांचे संचालक दाखवून करोडोचा व्यवहार
तक्रारदार व साक्षीदार यांची आयडीएफसी, भवनेश्वर, ओरीसामध्ये 50 हजार रुपयांची फसवणुक झाली आहे. ही रक्कम मोबाईल दुकान चालक रमाकांत साहू चालवित आहे. त्याच्या सध्या खात्यावर एक लाख रुपये शिल्लक आहेत. गेल्या दोन महिन्यामध्ये 56 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून आले. तसेच सुजाता साहू या गृहिणीच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये असून, गेल्या दोन महिन्यात 114 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. रांजन बेहरा हा सामान्य व्यक्ती असून सध्या त्याच्या खात्यात 1 लाख 25 हजार रुपये असून, गेल्या दोन महिन्यात 186 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. या तिघांनाही वेगवेगळ्या कंपन्याचे संचालक दाखवण्यात आले होते. या प्रकरणात भवनेश्वर येथील आडीएफसी बँकेतील अधिकारी व व कर्मचाऱ्यांचा सहभाग दिसून येत आहे.
पोलीस अधीक्षकांकडून आवाहन
गुगल व प्ले स्टोअरवर ऑनलाईन गेमिंग ॲप उपलब्ध आहेत. या ॲपद्वारे फसवणूकीचे प्रकार समाजात वाढत आहेत. या ॲपद्वारे होणाऱ्या फसवणूकीला बळी पडू नका. फसवणूक झाल्यास स्थानिक पोलीस अथवा सायबर पोलीस ठाणे रायगड यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले.

Related

Tags: aachal dalalalibag newsalibag policecyber crimeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline fraudonline marathi newsraigadRaigad Police Cyber ​​Crime BranchSimilar cheating while playing online gamessocial media newssocial news
Previous Post

भिलवले येथे टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

Next Post

सेवा पंधरवड्यात स्वच्छतेवर भर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद
उरण

यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद

February 15, 2026
क्राईम

सव्वा दोन लाख रुपयांची रोख रक्कम लंपास

February 15, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

टेम्पोच्या धडकेने महिला जखमी

February 15, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
पनवेल

पनवेल पालिकेतील सहा लिपिक सेवेतून बडतर्फ

February 15, 2026
पोलादपूरमध्ये गुरांच्या गोठ्याला आग; दोन गाई जखमी
sliderhome

डोंबिवलीत भीषण आग; 29 दुचाक्या खाक

February 15, 2026
अलिबाग

लोकनेते मनोहर पाशिलकर यांचे निधन

February 15, 2026
Next Post
सेवा पंधरवड्यात स्वच्छतेवर भर

सेवा पंधरवड्यात स्वच्छतेवर भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?