• Login
Monday, March 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महामार्गावर खुलेआम दारूच्या पार्ट्या

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 9, 2025
in sliderhome, पनवेल
0 0
0
महामार्गावर खुलेआम दारूच्या पार्ट्या
0
SHARES
99
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उत्पादन शुल्क विभाग, पोलिसांचे दुर्लक्ष

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

मुंब्रा-पनवेल महामार्गावर खुलेआम दारूच्या पार्ट्या रंगत आहेत. महामार्गालगत असलेल्या मद्य विक्री दुकानातून मद्य खरेदी करून त्याच ठिकाणी मद्यपान केले जात आहे. स्थानिक पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

महामार्गांवर होणार्‍या अपघातांमध्ये अतिमद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणार्‍या अपघातांची संख्या मोठी आहे. हे अपघात रोखण्यासाठी महामार्गालगत असलेली मद्य विक्री करणारी दुकाने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने काही वर्षांपूर्वी दिले होते. कालांतराने न्यायालयाने हे आदेश मागे घेतल्याने महामार्गालगत असणारी बंद झालेली दुकाने पुन्हा सुरु झाली आहेत. यामध्ये मुंब्रा-पनवेल महामार्गावरील काही दुकानांचादेखील समावेश असून, पनवेल पालिका हद्दीतील खुटारी गाव येथे असलेले मद्यविक्रीचे दुकान, नावडे वसाहत येथील मद्यविक्रीचे दुकान तसेच कळंबोली वसाहत येथे असलेल्या मद्य विक्री करणार्‍या दुकानाचादेखील यामध्ये समावेश आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या मद्य विक्री दुकानाबाहेर मद्यपींकडून खुलेआम मद्यपान केले जात आहे. मद्यपींकडून सुरु असलेल्या या प्रकाराकडे गंभीरतेने पाहून दारू पार्ट्याचे सुरु असलेले हे कार्यक्रम रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.

पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष
मद्यपींची सोय म्हणून मद्य विक्री दुकानाबाहेर खाद्य पदार्थ विक्री, थंड पेय विक्री आणि पाणी विक्री करणारे स्टॉल लावण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने सुरु असलेल्या या स्टॉलवर कारवाई करण्यास पालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारीदेखील टाळाटाळ करताना दिसत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे उल्लंघन
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार मद्य विक्री दुकानाच्या आवारात मद्यपान करण्यास बंदी आहे. ग्राहकाने दुकानातून विकत घेतलेले मद्य इतरत्र जाऊन पिणे अपेक्षित आहे. मात्र, पनवेल पालिका हद्दीतील खुटारी, नावडे वसाहत आणि कळंबोली येथील दुकानाबाहेर या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

महामार्गालगत असलेल्या मद्य विक्री दुकानाबाहेर सुरु असलेल्या मद्य पार्ट्या बंद होणे अपेक्षित आहे. या ठिकाणी मद्यपान करणार्‍यांकडून छेडछाडीसारखे प्रकार होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने त्वरित याविरोधात पावले उचलणे आवश्यक आहे.

नितीन काळे,
सहाय्यक, राजसाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष

Related

Tags: drink shopindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

आडमार्गाला सिलिंडर बदलण्यामागे गौडबंगाल?

Next Post

राज्यभरात सूर्यदेवाचा कहर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

पुण्यात विवाहितेची आत्महत्या

March 15, 2026
सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!
sliderhome

सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!

March 15, 2026
जेएनपीएत निर्यात ठप्प
sliderhome

जेएनपीएत निर्यात ठप्प

March 15, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

भुयारी मार्गाच्या ठेकेदाराच्या कॅन्टीनमध्ये मारहाण

March 15, 2026
रायगडच्या राजकारणात खळबळ
sliderhome

रायगडच्या राजकारणात खळबळ

March 15, 2026
‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!
sliderhome

‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!

March 15, 2026
Next Post
राज्यभरात सूर्यदेवाचा कहर

राज्यभरात सूर्यदेवाचा कहर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?