• Login
Thursday, April 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

म्हसळ्यात ओव्हरलोड बॉक्ससाईड ट्रेलर पलटी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 30, 2026
in अपघात, म्हसळा, रायगड
0 0
0
म्हसळ्यात ओव्हरलोड बॉक्ससाईड ट्रेलर पलटी
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पुण्यातील पाच पर्यटक थोडक्यात बचावले

| म्हसळा | प्रतिनिधी |

तालुक्यातील सकलप गावाजवळ ओव्हरलोड बॉक्ससाईड वाहतूक करणारा ट्रेलर मुख्य रस्त्यावर पलटी झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात पुण्यावरून श्रीवर्धनला फिरण्यासाठी आलेले चार पर्यटक आणि एक लहान मुलगी थोडक्यात बचावले. दरम्यान, ओव्हरलोड वाहतूक आणि कथित ‌‘हप्ता’प्रकरणामुळे प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

म्हसळा तालुक्यातील सकलप गावाच्या हद्दीत गुरुवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास बॉक्ससाईड वाहतूक करणारा ट्रेलर पलटी होऊन अपघात झाला. ट्रेलरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

अपघाताच्या वेळी पुण्यावरून श्रीवर्धन येथे पर्यटनासाठी आलेले चार जण आणि एक लहान मुलगी रस्त्यावरून प्रवास करत होते. ट्रेलर पलटी झाल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांच्या मते, श्रीवर्धन तालुक्यातील कारीवणे आणि मेघरा परिसरात मोठ्या प्रमाणावर बॉक्ससाईड उत्खनन सुरू आहे. काही राजकीय आश्रयामुळे हा व्यवसाय वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे. मायनिंग साईटवरून डम्पर आणि ट्रेलरमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट बॉक्ससाईड भरून वाहतूक केली जात असल्याचेही समोर आले आहे.

या ओव्हरलोड वाहतुकीमुळे सकलप परिसरात वारंवार अपघात होत असून, काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तरीदेखील या प्रकारावर नियंत्रण येत नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देत मनसेचे माजी तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर यांनी मोठा आरोप केला आहे. त्यांच्या मते, ओव्हरलोड वाहतूक सुरू ठेवण्यासाठी संबंधितांकडून प्रत्येक ट्रेलर व डम्परमागे सुमारे पाच हजार रुपयांचा ‌‘हप्ता’ आरटीओपर्यंत पोहोचवला जातो. या कथित व्यवहारामध्ये काही स्थानिक राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या घटनेनंतर बेकायदेशीर उत्खनन, ओव्हरलोड वाहतूक आणि प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related

Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

पुढील 12 दिवस धोक्याचे?

Next Post

कुंडलिका नदी बनली गटारगंगा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कुंडलिका नदी बनली गटारगंगा
रायगड

कुंडलिका नदी बनली गटारगंगा

April 30, 2026
sliderhome

पुढील 12 दिवस धोक्याचे?

April 30, 2026
sliderhome

सरपंच निलंबन प्रकरण लांबणीवर

April 30, 2026
sliderhome

तळोजा एमआयडीसीमधील वास्तव समोर

April 30, 2026
भाजप प्रवेशानंतरही कारवाई
sliderhome

भाजप प्रवेशानंतरही कारवाई

April 30, 2026
सुट्टयांच्या हंगामात वाहन पार्किंगची समस्या उद्भवणार नाही: चंद्रकांत चौधरी
कर्जत

सुट्टयांच्या हंगामात वाहन पार्किंगची समस्या उद्भवणार नाही: चंद्रकांत चौधरी

April 30, 2026
Next Post
कुंडलिका नदी बनली गटारगंगा

कुंडलिका नदी बनली गटारगंगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?