• Login
Saturday, April 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

जिल्ह्यात भातकापणीची धावपळ

Santosh Raul by Santosh Raul
November 12, 2023
in उरण, मुरुड, रायगड, शेती
0 0
0
जिल्ह्यात भातकापणीची धावपळ
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मजुरांअभावी कामे खोळंबली

| चिरनेर | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यात भात कापणीला जोरदार सुरुवात झाली असून, कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, तरीदेखील अजून सर्वत्र शेतमजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. निसर्गचक्राचे बिघडलेले संतुलन आणि अवकाळी पडणारा पाऊस ही भीती शेतकऱ्यांच्या मनात आहेच. अशातच हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची भात कापणीची धावपळ सुरू आहे. परंतु, भात कापणीकरिता वेळीच मजूर मिळत नसल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.

दरम्यान, नाईलाजाने शेतकरी आपल्याच कुटुंबातील नातेवाईकांच्या मदतीने शेतात भात कापणी करताना दिसत आहेत. उरण तालुक्यात चिरनेर विभागात अनेक ठिकाणी आदिवासी मजुरांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. एकेकाळी भात कापणी झाल्यानंतर पिकाची कडपे चार दिवस चांगली वाळल्यानंतरच त्याचे भारे बांधून उडव्यात रचून ठेवले जात असत. त्यानंतर शेतातच खळा तयार करून त्याचे व्यवस्थित शेणाने सारवण करून, त्यानंतर त्या खळ्यावर मळणीची प्रक्रिया केली जात होती.

परंतु, सध्याच्या लहरी पावसाच्या भीतीने वर्षभर केलेले कष्ट व त्यासाठी केलेला अमाप खर्च वाया जाऊ नये म्हणून शेतकरी पिके न वाळवताच आणि त्याची साठवणूक न करताच ताबडतोब कापलेले भातपीक झोडून भात घरी आणत आहेत. उरण तालुका भाताचे कोठार समजले जात होते. परंतु मागील काही वर्षांपासून शेती व शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून नुकसान होत असल्याने, तसेच येथील औद्योगिकीरणामुळे शेतीतील उत्पादनावर हमखास गदा येताना दिसत आहे. पूर्वीइतके भाताचे शेतीतून विक्रमी उत्पादन होत नाही.त्यात भातशेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना कधी ओला, तर कधी सुक्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी जमिनी लागवडीखाली न आणता त्या ओसाड ठेवल्या आहेत. त्यामुळे या भागात शेतीकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे.

ज्या मूठभर शेतकऱ्यांनी भातशेतीची लागवड केली आहे. अशाही शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. त्यातच जंगल भागात असणाऱ्या भातशेतीवर रानडुकरांची वक्रदृष्टी वळली असल्याने, भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास कळपाने पिकावर हल्ला करणारी रानडुकरे हिरावून नेत असल्याने रानडुकरांचा वनविभागाकडून बंदोबस्त करावा, अशी मागणी उरण परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

शेतकऱ्यांची मळणीची घाई

मुरूड तालुक्यात गेल्या दोन दिवसांत सायंकाळी पडलेल्या पावसाने कापणी करून वाळण्यासाठी ठेवलेले भाताचे पीक भिजवून टाकल्याने मुरूड, नांदगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी त्याची उडवी रचून ठेवण्यापेक्षा सरळसरळ मळणीच करून मिळेल तेवढे पीक पदरात पाडून घेण्यासाठी घाई सुरू केली आहे.


मळणीसाठी जसे मिळतील तसे कामगार घेऊन त्यांनी पिकलेला दाणा आपल्या कोठारात आणून टाकण्याचा सपाटा लावला आहे. सध्या येथे ढगाळ वातावरण असल्याने काही शेतकरी पावसाचे मळभ दूर होण्याची वाट पाहत कापणी करण्यासाठी थांबले आहेत त्यामुळे तयार दाणा गळून जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. तर काहींनी दैवावर भरोसा ठेवत कापणी केली आहे. काही शेतकरी भिजलेले भाताचे तण उलट सुलट करीत त्यांना वाळण्यासाठी मेहनत घेत आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudmurud newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial newsuranuran news
Previous Post

रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांमध्ये हाणामारी

Next Post

गोरगरिबांना दिवाळी साहित्य वाटप

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी लगबग
sliderhome

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी लगबग

April 10, 2026
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर
आरोग्य

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर

April 10, 2026
माथेरान भाजपचा प्रदेशाध्यक्षांवर भरोसा नाय?
कर्जत

माथेरान भाजपचा प्रदेशाध्यक्षांवर भरोसा नाय?

April 10, 2026
नागोठणे तासनतास वीज गायब
रायगड

नागोठणे तासनतास वीज गायब

April 10, 2026
जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार
sliderhome

जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार

April 10, 2026
नांदगाव विद्यालयात सेवापूर्ती सोहळा
रायगड

नांदगाव विद्यालयात सेवापूर्ती सोहळा

April 10, 2026
Next Post
गोरगरिबांना दिवाळी साहित्य वाटप

गोरगरिबांना दिवाळी साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?