• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पंढरपूर

पंढरपूर पोलिसांकडून चोरीच्या मोटारसायकली जप्त

Krushival by Krushival
August 16, 2021
in पंढरपूर
0 0
0
पंढरपूर पोलिसांकडून चोरीच्या मोटारसायकली जप्त
0
SHARES
97
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पंढरपूर । प्रतिनिधी ।
पंढरपूरसह सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात दुचाकी चोरून नागरिकांची आणि पोलिसांची झोप उडवून धुमाकूळ घालणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात पंढरपूर पोलिसांना यश आले आहे.चार दुचाकीचोरांकडून तब्बल 14 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या 29 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.त्यामुळे पंढरपूर शहर पोलिसांनी केलेली गेल्या काही वर्षातील मोठी कामगिरी समजली जात आहे.

view more
महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी मराठी तरुणांनी जगाच्या स्पर्धेत पुढाकार घ्या-मु.उद्धव ठाकरे

पंढरपूर शहरातील मोटारसायकल चोरीतील गुन्ह्याचा तपास करीत असताना,गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना अकोले बुद्रुक येथील महेश नवले या इसमावर दुचाकी चोरत असल्याबाबत संशय आल्याने त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली.यावेळी पोलिसांना नवले आणि त्याचा साथीदार चोरी केलेली मोटर सायकल घेऊन शहरातील एसटी बस स्टँड परिसरात विक्री करण्यास येणार असल्याबाबत पक्की माहिती मिळाली.त्याआधारे सापळा रचून पोलिसांनी संशयित म्हणून दोघांना ताब्यात घेतले.त्यावेळी त्यांच्याकडे सदरच्या मोटरसायकलीबाबत चौकशी केली असता,सदरची मोटरसायकल इंदापूर येथून चोरून आणल्याचे निष्पन्न झाले. याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. नवले आणि त्याचा परिते येथील साथीदार अमर मुसळे यांची कसून चौकशी करण्यात आली.या चौकशीत आणखी मोठी माहिती पोलिसांच्या हाती आली.

view more
जनतेचा आशीर्वाद मागायला नाही तर माफी मागायला यात्रा काढा- शेकाप युवा नेते निलेश थोरे

पंढरपूर शहर , इंदापूर , नातेपुते, वालचंद नगर ,यवत, कोथरूड, कुर्डूवाडी, माळशिरस , बंडगार्डन, खडक , बारामती, भोसरी, आणि सांगली या ठिकाणाहून मोटरसायकली चोरी केल्याचे सांगितले.महेश नवले याच्याकडून 8 तर, संजय मुसळे यांच्याकडून 11 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.अशा प्रकारे चोरीस गेलेल्या 29 मोटरसायकली जप्त करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस कर्मचार्यांना यश आले आहे.या सर्व मोटरसायकली पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या असून, या गुन्ह्यातील सदर आरोपींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महेश कांतीलाल नवले (वय 21) रा.अकोले (बु), ता. माढा, सिद्धार्थ उर्फ अमर संजय मुसळे (वय 23) रा. परिते ता. माढा, सदाशिव महादेव फडतरे (वय 28) रा. तुंगत ता. पंढरपूर तसेच सोमनाथ उर्फ दादा दिलीप वाघमारे (वय 22) रा. कंदर ता. करमाळा या चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,विक्रम कदम, अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली,राजेंद्र मगदूम, शरद कदम, बिपिनचंद्र ढेरे,सुरज हेंबाडे,राजेश गोसावी,इरफान मुलांणी,इरफान शेख,शोएब पठाण,महेश पवार, संजय गुटाळ,सुनील बनसोडे, सुजित जाधव,पो.कॉ. समाधान माने, विनोद पाटील, अर्जुन केवळे , अन्वर दातार यांनी केली असून ,सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना. सुनिल बनसोडे आणि महेश पवार हे करीत आहेत.

Related

Tags: maharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperraigad
Previous Post

महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी मराठी तरुणांनी जगाच्या स्पर्धेत पुढाकार घ्या-मु.उद्धव ठाकरे

Next Post

रस्ते अपघातांतील नुकसानभरपाईत वाढ

Krushival

Krushival

Related Posts

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक पूजा
पंढरपूर

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक पूजा

November 2, 2025
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
पंढरपूर

धक्कादायक! घरगुती वादातून एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

July 7, 2025
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
क्राईम

धक्कादायक! पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 30, 2025
तीनशे फूट दरीत कोसळून वाहन पलटी
पंढरपूर

तीनशे फूट दरीत कोसळून वाहन पलटी

June 23, 2025
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
पंढरपूर

चंद्रभागा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

June 20, 2025
मंत्री गोगावलेंच्या बगलबच्चांचा पंढरपुरात राडा
sliderhome

मंत्री गोगावलेंच्या बगलबच्चांचा पंढरपुरात राडा

June 12, 2025
Next Post
डी.फार्मसी प्रवेशासाठी मुदतवाढ

रस्ते अपघातांतील नुकसानभरपाईत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?