। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
अयोध्येतील तपस्वी छावणीमध्ये सनातन धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. यासमयी संत परमहंस म्हणाले की, 1 ऑक्टोबर रोजी देशातील नागरिकांची एक मोठी सनातन धर्मसंसद आयोजित करण्यात येईल. यामध्ये भारताला हिंदूराष्ट्र बनवण्यावर चर्चा होईल. पण जर यावर जर केंद्र सरकारने काही निर्णय घेतला नाही, तर मी जलसमाधी घेईन, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
परमहंस यांची जलसमाधीची घोषणा
-
by Krushival

- Categories: sliderhome, देश
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
39 कोटींच्या टेंडरचा ‘महाघोटाळा’?
by
Sanika Mhatre
August 31, 2026
‘सात उघडी’खारशेतीचा प्रश्न गंभीर
by
Sanika Mhatre
August 31, 2026
नाथाभाऊ शेतकऱ्यांचे कैवारी: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील
by
Sanika Mhatre
August 31, 2026
सणांवर राहणार पोलिसांची नजर
by
Sanika Mhatre
August 31, 2026
एसआयआर फॉर्म झेरॉक्सप्रकरणी ‘मास्टरमाईंड’ कोण?
by
Sanika Mhatre
August 31, 2026
रुग्णालयातील दुरवस्थेविरोधात शेकाप आक्रमक
by
Sanika Mhatre
August 31, 2026