• Login
Tuesday, December 9, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

दत्तनामाच्या गजरात दत्तटेकडीला परिक्रमा

Krushival by Krushival
December 13, 2024
in अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
दत्तनामाच्या गजरात दत्तटेकडीला परिक्रमा
0
SHARES
87
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

धन्य धन्य हो प्रदक्षिणा…; नवनाथ आरती मंडळ चौलचा स्तुत्य उपक्रम

। चौल । प्रतिनिधी ।

निघालो घेऊन दत्ताची पालखी… असा मनी असलेला भाव, परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर धन्य धन्य हो प्रदक्षिणा श्री सद्गुरुरायाची.. असं प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसणारं समानाधान अन् दत्त दिंगबरा या हो.. स्वामी मला भेट द्या हो.. अशा आर्ततेने दत्तचरणी लीन होत केलेली दत्तमहाराजांना विनवणी, त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नामघोषात, ढोल-ताशांच्या गजरात चौल-भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्तमहारांच्या डोंगराला गुरुवार, दि. 12 डिसेंबर रोजी परिक्रमा घालण्यात आली. टाळ-मृदुंगाचा गजर आणि जोडीला एका सुरात अव्याहतपणे होणारा दत्तनामाचा गजर यामुळे परिक्रमेचा मार्ग दुमदुमून गेला. भक्तीमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी शेकडो दत्तभक्त उपस्थित होते.

नवनाथ आरती मंडळ चौल यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमहाराजांच्या प्रतिमेची पालखी परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. यावर्षीचे पालखी परिक्रमेचे हे चौथे वर्ष होते. या पालखी परिक्रमेत शेकडोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. पर्वतनिवासी दत्तात्रेयांचे स्वयंभू स्थान असलेल्या संपूर्ण भोवाळे डोंगराला यावेळी पायी प्रदक्षिणा घालण्यात आली.

दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अखंड जयघोष, पादुका आणि मूर्तीवर होणारी पुष्पवृष्टी, मंदिरात केलेली विविधरंगी फुलांच्या माळांची आकर्षक सजावट आणि याची देही याची डोळा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर भाविकांची गर्दी जमली होती. यावेळी सुवासिनींकडून दत्तमहारांचे औक्षण करण्यात आले. अशा भक्तिमय वातावरणात दत्तमहाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी तीन वाजता पालखी मंदिरातून मार्गस्थ झाली. स्वामी समर्थ मंदिरमार्गे, पुढे सराई, सोमेश्‍वर मंदिर, हनुमानपाडा, गायचोळे अशी मार्गक्रमणा करीत भोवाळे येथून दत्तमंदिरात सायंकाळी सहाच्या सुमारास पालखीचे प्रस्थान झाले. दरम्यान, पहिल्या टप्प्यात सोमेश्‍वर मंदिरात पालखी विश्रांतीसाठी काही वेळ ठेवण्यात आली. यावेळी चौल येथील दत्तभक्त अमेय राऊत (पूर्णब्रह्म रेस्टॉरंट) यांच्याकडून नाश्ता, नितीन पाटील (बेलोसकर) यांच्याकडून चहाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर पुढे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी रामचंद्र ठाकूर (बाबू) यांच्याकडून पाणी, थंडपेय तसेच द्वारकानाथ नाईक (कबन अण्णा) यांच्याकडून दत्तभक्तांसाठी थंडपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर पालखी मंदिराकडे मार्गस्थ झाली. जवळपास तीन तासांच्या मार्गक्रमणानंतर पालखीचे दत्तमंदिरात प्रस्थान झाले. महाआरती झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना प्रसाद देण्यात आला. प्रसादाच्या आस्वादाने भाविक कृतार्थ झाल्याचे पाहावयास मिळाले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दत्तमंदिराचे गुरव प्रभाकर आगलावे, आशिष वासुदेव, सचिन राऊत, अरुण टेकाळकर, संदीप नागावकर, निकेश घरत, राकेश नाईक, सुनील वैद्य, निलेश माळी आणि नवनाथ आरती मंडळ, चौलच्या सभासदांनी मेहनत घेतली. या पालखी सोहळ्यादरम्यान द्वारकानाथ नाईक, चौल शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख मारुती भगत, चौलमळा गावचे प्रमुख रवींद्र घरत आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले. याहीपुढे हा सोहळा दरवर्षी अखंडितपणे सुरु राहणार आहे. दत्तभक्तांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हा सोहळा यशस्वी पार पडला, असा विश्‍वास सर्वांनी व्यक्त केला.

सुवासिनींकडून औक्षण
दत्त पालखीचे ठिकठिकाणी सुवासिनींकडून औक्षण करण्यात आले. यावेळी पालखी मार्गात अनेक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दत्तभक्तांनी पालखी परिक्रमेदरम्यान पालखीवर फुलांची उधळण केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दत्तमय झाल्याचे चित्र होते.

Related

Tags: chaul - bhowalechaul newschaul yatradatt mandir tempaleindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsParikrama to Dutt Hillraigadsocial media news
Previous Post

हृदयद्रावक घटना! पोटच्या मुलाने केली आईची हत्या

Next Post

मोठी बातमी! अल्लू अर्जुनला चौदा दिवसांची पोलिस कोठडी

Krushival

Krushival

Related Posts

अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक
sliderhome

संतापजनक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

December 9, 2025
घरफोडीत लाखोंचे दागिने लुटले
क्राईम

घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

December 9, 2025
बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू
sliderhome

बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू

December 9, 2025
खालापूर

लाडिवळी येथील तरुणाचा शिडीवरून पाय घसरून मृत्यू

December 9, 2025
बिबट्याच्या शोधासाठी ‌‘ड्रोन’चा वापर
sliderhome

बिबट्याच्या शोधासाठी ‌‘ड्रोन’चा वापर

December 9, 2025
कशेणे, इंदापूरमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार
sliderhome

बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीम नागावमध्ये दाखल

December 9, 2025
Next Post
मोठी बातमी! अल्लू अर्जुनला चौदा दिवसांची पोलिस कोठडी

मोठी बातमी! अल्लू अर्जुनला चौदा दिवसांची पोलिस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?