हल्लाबोल मोर्चात सहभागी व्हा

शेकापचे कार्यकर्त्यांना आवाहन
। मुंबई । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य महापुरुषांचा सातत्याने होत असलेल्या अवमानाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुंबईत दि.17 डिसेंबरला हल्लाबोल मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रद्रोही सरकारविरोधातील हल्लाबोल मोर्चात शेकाप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील, पक्षाचे कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड.राजू कोरडे यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

Exit mobile version