। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील हलीवली गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ पार्वतीबाई गणेश राणे यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी 12 एप्रिल रोजी राहत्या घरी निधन झाले. निधनसमयी त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, बारा नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्ययात्रेसमयी तालुक्यातील विविध पक्षीय नेते, कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पार्वतीबाई राणे यांचे निधन
-
by Krushival

- Categories: कर्जत, रायगड
- Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
पडीक जमिनी होणार आता शासनजमा!
by
Antara Parange
September 18, 2026
सात तालुक्यांना डेंग्यूचा धोका
by
Antara Parange
September 18, 2026
कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा
by
Antara Parange
September 18, 2026
महिलांना मिळणार 'शेतकरी' म्हणून अधिकृत ओळख
by
Antara Parange
September 18, 2026
म्हसळा पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून वारंवार अत्याचार
by
Antara Parange
September 18, 2026
पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत
by
Antara Parange
September 18, 2026