• Login
Thursday, August 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पालघर

वाढवण बंदराच्या पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार

Krushival by Krushival
December 31, 2024
in पालघर, राज्यातून
0 0
0
वाढवण बंदराच्या पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाराष्ट्र जीवन प्रधिकरणामार्फत मान्यता

। पालघर । प्रतिनिधी ।

हरित वाढवण बंदरासाठी लागणार्‍या पाण्याच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा परिपूर्ण आराखडा तयार झाला आहे. वाढवण बंदर पाणीपुरवठा योजना ही जवळपास 328 कोटींच्या घरात असून या योजनेला महाराष्ट्र जीवन प्रधिकरणामार्फत तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. योजनेच्या कामासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

डहाणू तालुक्यातील वाढवण समोरील समुद्रात हरित वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. बंदराच्या विविध टप्प्यांच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहेत. त्यातच बंदर उभारणीसाठी पाण्याची प्राथमिक आवश्यकता लक्षात घेऊन डहाणू तालुक्यातील सूर्या नदीतून गारगाव भागातून पाणी योजना प्रस्तावित होती. मात्र, या योजनेला पाण्याचे आरक्षण न मिळाल्याने सुधारित योजनेनुसार कुर्झे धरणातून पाणी उचल करण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार या धरणातून वाढवण बंदर प्रकल्प पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी आरक्षित करण्याला मान्यताही मिळाली आहे.

सूर्या नदीवरून योजना प्रस्तावित होती. तेव्हा योजनेचा खर्च 226 कोटींच्या जवळपास होता. मात्र, आता पाणी कुझें धरणातून आणण्यात येणार असल्याने योजनेची किंमत अंदाजे 328 कोटी झाली. सुधारित योजनेचा आराखडा महाराष्ट्र जीवन प्रधिकरणामार्फत तयार करण्यात आला असून त्याला तांत्रिक मान्यता आहे. मात्र, काही मान्यता प्रलंबित आहेत. सुधारित पाणीपुरवठा योजनेनुसार कुर्झे धरणातून 15.23 दशलक्ष घनमीटर इतके पाणी आरक्षित करण्यात आले आहे. बंदरासाठी 6.18 दलघमी तर बंदराच्या वसाहतीसाठी 9.5 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. या आरक्षणाला जलसंधारण/जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे.

योजनेत समाविष्ट
वाढवण बंदर प्रकल्प पाणीपुरवठा योजनेंतर्गत कुर्झे धरण परिसरात जॅकवेल व पाणीभरण विहीर यासह मुख्य जोड वाहिनी व काही ठिकाणी लागणारे जोड पूल तसेच 23 दलघमी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, ब्रेक प्रेशर टँक, गुरुत्वाकर्षण आधारित योजनेतील काही यंत्रणा, पाणी उचल पंप, मोठी-लघु-मध्यम प्रकाराच्या पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन, जलवाहिनीसाठी छोटे बोगदे व जोड रस्ते असे भाग पाणीपुरवठा योजनेचे असणार आहेत.

224 कोटी मंजूर निविदा चालू आहे. कुर्झे धरणातून पाणीपुरवठा योजना निधी हा जवाहर नेहरू पोर्टने निधी उपलब्ध करून दिला आहे. 134.42 कोटी रु. निविदा प्रक्रिया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्रगतीत आहे. पहिला टप्पा चालू झाला आहे.

– अजय मूल्ये, कार्यकारी अभियंता

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspalgharpalghar newssocial media newssocial newswater supplyWater Supply Scheme
Previous Post

अखिलेश शुक्लासह सात जणांना न्यायालयीन कोठडी

Next Post

शेतकर्‍याला आर्थिक मदत

Krushival

Krushival

Related Posts

माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

नवीन पनवेल झोपडपट्टीत गांजाची विक्री

August 19, 2026
नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
क्राईम

नोकरीच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक

August 19, 2026
sliderhome

दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला जामीन

August 18, 2026
El Nino : अल निनोचा कहर; देशात 13 टक्के पर्जन्यतूट
sliderhome

El Nino : अल निनोचा कहर; देशात 13 टक्के पर्जन्यतूट

August 18, 2026
अलिबागमध्ये पर्यटक तरुणीची लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

August 17, 2026
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट
पालघर

तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट

August 17, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

शेतकर्‍याला आर्थिक मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?