तळवली ग्रा.पं. हद्दीत वृक्षारोपण

। खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील तळवलीतर्फे अष्टमी ग्राम प़ंचायत हद्दीत कृषीदिनाचे औचित्य साधून वृक्षीरोपण करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण करण्यात आलेली रोपांचे सग़ोपन करून त्यांना मोठे करण्याचा निर्धार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी मानसी लोखंडे, वस़ंत मरवडे, रिया लोखंडे, रनिता मरवडे, अशोक कोस्तेकर, मनोहर जांभोरी, लिना खराडे, सोनाली सकपाल, ललिता मरवडे, सुनीता लोखंडे, सायली मरवडे, रेश्मा मरवडे, सुभाष बामणे, धर्मा मरवडे, परशुराम महाडिक आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version