• Login
Wednesday, August 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जि.प.चा प्लास्टिक कचरा मुक्तीचा नारा

Santosh Raul by Santosh Raul
March 28, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
माझी वसुंधरा अभियान 3.0; जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींचा सहभाग
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रत्येक तालुक्यात उभारणार संकलन केंद्र

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

वाढत्या नागरीकरणामुळे डम्पिंग ग्राऊंड आणि कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. या कचर्‍यात प्लास्टिक कचर्‍याचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. प्लास्टिक कचर्‍याची ही समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक कचरामुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत, सामाजिक संस्था यांच्या सहाय्याने प्रत्येक तालुक्यात एक प्लास्टिक संकलन केंद्र निर्माण करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये जमा करण्यात आलेल्या प्लास्टिक कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया करण्यात येणार आहे.

रायगड हा ग्रामीण जिल्हा म्हणून ओळखला जात असून, जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी गावांमध्ये प्रकल्प उभे राहिल्याने औद्योगिकीकरणदेखील वाढत आहे. मुंबईच्या जवळ असल्याने या जिल्ह्यातील गावांमध्ये लोकवस्ती वाढू लागली. यामुळे जिल्ह्यात कचर्‍याचे प्रमाणही वाढू लागले आहे. या कचर्‍यात प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात आहे.

प्लास्टिक कचर्‍याची ही समस्या मार्गी लावण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे टाकून आगळावेगळा उपक्रम गाव पातळीवर सुरु करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींपैकी तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 15 ग्रामपंचायतींची निवड जिल्हा परिषदेने केली आहे. या ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रात संबंधित ग्रामपंचायतीव्यतिरिक्त आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमधील प्लास्टिक कचरा जमा करण्यात येईल.

प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया करून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवून गावे, वाड्यांच्या परिसरात असलेल्या प्लास्टिक कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न असणार आहे. या योजनेच्या माध्यमातून गावांगावात जनजागृती करून कचरामुक्तीसाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेने केला आहे. या योजनांमुळे जिल्ह्यातील गावे प्लास्टिक कचरामुक्त होण्यास मदत होणार आहे.

प्लास्टिक संकलन केंद्राची ठिकाणे
प्रत्येक तालुक्यात एक प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामध्ये अलिबाग तालुक्यातील चेंढरे, माणगाव निजामपूर, कर्जत पाषाणे, उरण चाणजे, पनवेल पालीदेवद, मुरुड काशिद, तळा बोरघर हवेली, श्रीवर्धन दिवेआगर, म्हसळा खामगाव, रोहा नागोठणे, महाड बिरवाडी, खालापूर तांबाटी, पेण वडखळ, सुधागड परळी, पोलादपूर कापडे बुद्रुक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

मंगळवारी पार पडली बैठक
तालुकास्तरावर उभारण्यात येणार्‍या प्लास्टिक संकलन केंद्रांच्या कामांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी (दि.28) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी त्यांच्या दालनात बैठक घेतली. यावेळी 13 तालुक्यांत केंद्र उभारणीचे काम सुरू असून, उर्वरित दोन तालुक्यांत लवकरच काम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संकलन केंद्राचे काम वेळेत पूर्ण करावे. यामध्ये सामाजिक संस्था, ग्रामस्थ, महिला मंडळे यांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. यावेळी पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्यासह सुदेश फाऊंडेशन, लहाज प्रतिष्ठान, ग्रीन फाऊंडेशन, स्वदेश फाऊंडेशन या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Related

Tags: alibagdr.kiran patilindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsplasticplastic banplastic freeraigadraigad zpsocial mediasocial newszpzp raigad
Previous Post

आईचा खून केल्याप्रकरणी मुलास जन्मठेप

Next Post

जुन्या पेन्शन योजनेबाबत ज्ञानेश्‍वर म्हात्रेंचे तोंडावर बोट

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
अलिबाग

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात

August 19, 2026
‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती
sliderhome

‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती

August 19, 2026
पनवेल

रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात

August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
sliderhome

पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस

August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
sliderhome

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?

August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
sliderhome

आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार

August 19, 2026
Next Post
जुन्या पेन्शन योजनेबाबत ज्ञानेश्‍वर म्हात्रेंचे तोंडावर बोट

जुन्या पेन्शन योजनेबाबत ज्ञानेश्‍वर म्हात्रेंचे तोंडावर बोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?