| अलिबाग | प्रतिनिधी |
पीएनपी शैक्षणिक संकुलाद्वारे गेले तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या प्रभाविष्काराचा समोराप शुक्रवारी( 23 डिसेंबर) वेश्वी येथील संकुलात होणार आहे. या समारोप सोहळ्यासाठी अभिनेते डॉ.अमोल कोल्हे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.याशिवाय सोनी मराठी चॅनेल्सवरील जीवाची होतीया काहिली या मालिकेतील कलावंतही सहभागी होणार आहेत.सायंकाळी 6.30 वाजता हा समारोप सोहळा होणार आहे.