• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

पोलीस पाटील मानधनाच्या प्रतीक्षेत

Krushival by Krushival
September 5, 2022
in रायगड, रोहा
0 0
0
0
SHARES
114
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दहा वर्षांत प्रवास भत्त्यापासूनही वंचित; शासनाचे दुर्लक्ष, मुख्यमंत्र्यांना निवेदन

। रोहा । प्रतिनिधी ।

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असणारे पोलीस पाटील हे पोलीस दलाचे कान व डोळे आहेत. किंबहुना, गावातील पोलीस पाटलांमुळे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखणे पोलीस दलाला शक्य होत असते. पण, राज्यातील पोलीस पाटील एप्रिल 2022 पासून वेतनापासून वंचित असून, त्यांना प्रवास भत्तादेखील 2012 पासून शासनाने दिलेला नाही. यामुळे राज्यातील पोलीस पाटलांची आर्थिक कुचंबणा झाली आहे.

गावागावात असणारे पोलीस पाटील हे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असतात. गावागावात होणारे किरकोळ वादविवाद मिटविण्यात गाव कामगार पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची असते. अनेक वेळा संबंधित पोलीस पाटील यांना आरोपी हजर करणे तसेच अन्य मिटींगसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात हजर राहावे लागते. शासकीय दौरे किंवा निवडणुका यामध्येदेखील पोलीस पाटील यांची महत्त्वाची भूमिका असते. पण, ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असणार्‍या पोलीस पाटलांना शासनाने एप्रिल 2022 पासून वेतन अदा केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय मागील दहा वर्षांत पोलीस पाटील यांची प्रवास भत्त्याची बिलेदेखील शासनाने अदा केलेली नाहीत.

याबाबत गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी यांनी वरिष्ठांना भेटून पोलीस पाटलांवर होणार्‍या अन्यायाबाबत वारंवार माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनादेखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. पण, गणेशोत्सवाच्या सणातदेखील पोलीस पाटलांना वेतनापासून शासनाने वंचित ठेवल्याने राज्यातील पोलीस पाटील वर्गात प्रचंड नाराजी असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाचे पदाधिकारी रवींद्र आयरे, मंगेश पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सचिव कमलाकर मांगले, रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष दळवी, सचिव विकास पाटील, रोहा तालुका अध्यक्ष यशवंत जंगम आदी पदाधिकारी पोलीस पाटलांच्या न्याय्य हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. पण, शासनाचे मात्र पोलीस पाटलांच्या न्याय्य मागण्यांसाठी होत असलेले दुर्लक्ष खेदजनक असल्याची भावना पोलीस पाटलांकडून व्यक्त होत आहे.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspolice patilraigadroha
Previous Post

चित्रलेखा पाटील यांची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट

Next Post

मिठाई विक्रेत्यांकडून आदेशाची पायमल्ली

Krushival

Krushival

Related Posts

दोन कोटींचा पुल खड्ड्यात
कर्जत

दोन कोटींचा पुल खड्ड्यात

August 10, 2026
वाढीव ई-रिक्षा सुरू होणे अशक्यच
कर्जत

वाढीव ई-रिक्षा सुरू होणे अशक्यच

August 10, 2026
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दोरीवरची कसरत
पनवेल

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दोरीवरची कसरत

August 10, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

भरधाव ट्रेलरची चारचाकीला धडक

August 10, 2026
क्राईम

इडली-डोसा विक्रेत्यावर गुन्हा

August 10, 2026
हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा एल्गार
उरण

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा एल्गार

August 10, 2026
Next Post
मिठाई विक्रेत्यांकडून आदेशाची पायमल्ली

मिठाई विक्रेत्यांकडून आदेशाची पायमल्ली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?