• Login
Friday, July 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

Power Outage: कळंबोलीत वीजपुरवठा खंडित

Antara Parange by Antara Parange
June 6, 2026
in पनवेल, रायगड
0 0
0
Power Outage: कळंबोलीत वीजपुरवठा खंडित
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विविध भागात जवळपास दहा तास बत्ती गुल

। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।

कळंबोलीतील विविध सेक्टरमध्ये वारंवार होणाऱ्या केबल फॉल्टमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या बिघाडामुळे सेक्टर 14 आणि सेक्टर 5 ई मधील तब्बल दहा तास वीजपुरवठा खंडित राहिला. यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना उकाड्यात रात्र जागून काढावी लागली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून महावितरणने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर 14 येथील दत्त मंदिराजवळील सुमारे 100 मीटर अंतराच्या भूमिगत केबल लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात जॉईंट देण्यात आले आहेत. याच भागात वारंवार केबल जळणे, तुटणे व फॉल्ट होण्याच्या घटना घडत असल्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांना तासन्तास अंधारात राहावे लागत आहे.

कळंबोलीतील विविध भागांमध्ये सुरू असलेली रस्त्यांची कामे तसेच सेक्टर 14 व 15 परिसरात वेगाने सुरू असलेले बांधकाम यामुळे भूमिगत विजेच्या वाहिन्यांचे नुकसान होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येमुळे वीजभार वाढत असताना विद्यमान यंत्रणा अपुरी पडत असल्याने केबल फॉल्टचे प्रमाण वाढल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

शुक्रवारी दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात आल्यानंतर मध्यरात्री पुन्हा केबल फॉल्ट झाला. त्यानंतर रात्रभर दुरुस्तीचे काम सुरू राहिले. अखेर शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. दरम्यान, उष्णतेमुळे अनेक नागरिकांनी रात्रभर घराबाहेर, इमारतींच्या आवारात आणि रस्त्यांवर बसून वेळ काढला. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना याचा मोठा फटका बसला.

गृहनिर्माण सोसायटी ओनर्स असोसिएशनने या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून वारंवार होणाऱ्या वीज खंडितीवर कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच दोषपूर्ण केबल बदलून नवीन केबल व ट्रान्सफॉर्मर बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नागरिकांनी गाठले महावितरण कार्यालय
कळंबोली येथील महावितरण कार्यालयात कॉल उचलण्यात येत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. वीज खंडित झाल्याने अनेक नागरिकांनी महावितरण कार्यालय गाठत कार्यालयात ठिय्या मांडला होता.

Related

Tags: electric supplyindiakalmboli newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newspower outageraigadsocial media newssocial news
Previous Post

रायगड जिल्ह्याचा ‌‘एनसीसी मॅन‌’ हरपला; शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

Next Post

विद्यार्थी दत्तक पालक योजना जाहीर

Antara Parange

Antara Parange

Related Posts

पेण तालुक्यातील वंचित बांधवांना मूलभूत नागरी सुविधा देण्याची मागणी
sliderhome

पेण तालुक्यातील वंचित बांधवांना मूलभूत नागरी सुविधा देण्याची मागणी

July 17, 2026
धक्कादायक! आठवीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या
sliderhome

Rasayani: एका आठवड्यात दोघांची आत्महत्या

July 17, 2026
अलिबाग: एमआयडीसीच्या कार्यालयावर शेकापची धडक
sliderhome

अलिबाग: एमआयडीसीच्या कार्यालयावर शेकापची धडक

July 17, 2026
sliderhome

म्हसळा नगरपंचायतीचा भोंगळ कारभार; शाळेसमोर गटारात पडण्यापासून विद्यार्थ्याचा थोडक्यात बचाव

July 16, 2026
Crop Insurance Scheme: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
sliderhome

Crop Insurance Scheme: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

July 16, 2026
sliderhome

महाड-दापोली मार्गावर एसटी बस घसरली

July 16, 2026
Next Post
विद्यार्थी दत्तक पालक योजना जाहीर

विद्यार्थी दत्तक पालक योजना जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?