• Login
Thursday, September 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

विद्यार्थी दत्तक पालक योजना जाहीर

Antara Parange by Antara Parange
June 6, 2026
in रायगड, शैक्षणिक, सुधागड- पाली
0 0
0
विद्यार्थी दत्तक पालक योजना जाहीर
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शैक्षणिक साहित्यासह मिळणार 11 हजारांपर्यंत मदत

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

शिक्षणाची तीव्र इच्छा असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या उदात्त हेतूने ‘सुधागड तालुका मराठा समाज’ या संस्थेच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि कौतुकास्पद उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सर्व जाती-धर्माच्या गरजू, होतकरू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेने ‘विद्यार्थी दत्तक पालक योजना 2026’ जाहीर केली असून, पात्र विद्यार्थ्यांना 7 जून 2026 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्ती गरजू विद्यार्थ्यांचे ‘दत्तक पालक’ म्हणून पुढे येणार आहेत. संस्थेच्या माध्यमातून निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अंदाजे 9 ते 11 हजार रुपयांपर्यंतची शैक्षणिक मदत दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे प्रमुख लाभ म्हणजे वह्या, पुस्तके आणि दोन शालेय गणवेश, दप्तर, छत्री/रेनकोट, चप्पल, शाळा/कॉलेजची परीक्षा फी तसेच स्पर्धा परीक्षा फी, आवश्यकतेनुसार प्रवास खर्च आणि मोबाईल रिचार्ज तसेच गरजेनुसार इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

पात्रतेचे निकष
ही योजना फक्त सुधागड तालुक्यातील शाळा किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व जाती-धर्मांतील विद्यार्थ्यांसाठी लागू राहील. विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक वर्षात किमान 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे (गुणपत्रिका जोडणे अनिवार्य) पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1,25,000 किंवा त्यापेक्षा कमी असावे. (उत्पन्न दाखला नसल्यास स्वयंघोषणापत्र गरजेचे). पालकांची जमीन 2.5 एकरपेक्षा कमी किंवा ते भूमिहीन असावेत. पात्र विद्यार्थ्याला संस्थेकडून 2 झाडे (रोप) दिली जातील. त्याचे संवर्धन करून दर 3 महिन्यांनी झाडासोबतचा फोटो/सेल्फी संस्थेला पाठवणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याची शाळेतील उपस्थिती किमान 75 टक्के असावी आणि दर 3 महिन्यांनी प्रगती अहवाल सादर करावा लागेल.
असा करावा अर्ज 
इच्छुक विद्यार्थ्यांनी 7 जून 2026 पूर्वी दिलेल्या गुगल फॉर्म लिंकवर नोंदणी करावी. त्यानंतर मराठा समाजाच्या पाली येथील मध्यवर्ती कार्यालयातून फॉर्म घेऊन किंवा पीडीएफ प्रिंट काढून सर्व कागदपत्रांसह फॉर्म कार्यालयात जमा करावा. विभागीय अध्यक्षांचे शिफारसपत्र जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या शिक्षण तज्ञ समितीतील सदस्य मिलिंद शिंदे 9270217111, नरेश शेडगे 9145564865, शुभदा पाटील 9270089784 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी केले आहे.

Related

Tags: Educationaleducational newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssudhagad-palisudhagad-pali news
Previous Post

Power Outage: कळंबोलीत वीजपुरवठा खंडित

Next Post

पनवेलमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन शिबीर

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या भावाचा खून

September 2, 2026
sliderhome

मापगाव परिसरात एकाची हत्या

September 2, 2026
Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला
sliderhome

Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला

September 2, 2026
नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!
sliderhome

नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!

September 2, 2026
sliderhome

साळावच्या कांदळवनावर कुऱ्हाड?

September 2, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

पनवेल येथील आरटीओ एजंट लाच घेताना जाळ्यात

September 2, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

पनवेलमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?