प्रमोद भगत सेवानिवृत्त

। खारेपाट । वार्ताहर ।

बा.ना.हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आवासचे मुख्याध्यापक प्रमोद मनोहर भगत हे बुधवार दि.31 रोजी सेवानिवृत्त झाले. प्रमोद भगत हे सर बा.ना.हायस्कूल आवासमध्ये 1991 सालापासून विषय शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांची 2022 रोजी मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी 32 वर्षांच्या कालावधित सहाय्यक शिक्षक व मुख्याध्यापक या जबाबदार्‍या उत्तमरित्या पार पाडल्या. प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात निरोप व शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.

Exit mobile version