प्रतीक जुईकर यांचा पांडवादेवी येथे सन्मान

भाकरवड | वार्ताहर |
आयएएस परीक्षेत सुयश संपादित केलेल्या चौकीचापाडा वाळवडे गावचे सुपुत्र प्रतीक चंद्रशेखर जुईकर यांचा सत्कार शुक्रवारी 8 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता पांडवां देवी येथील पाटील ब्रदस हॉलमध्ये होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन चौकीचापाडा,वाळवडे ग्रामस्थांनी केले आहे.यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे.या कमिटीचे अध्यक्ष बाळूशेठ पाटील,उपाध्यक्ष शशांक म्हात्रे,अशोक पाटील हे आहेत. सूत्रसंचालन जगदीश पाटील सर हे करणार आहेत.

Exit mobile version