। अलिबाग । प्रतिनिधी ।
आक्षी, ता. अलिबाग येथील युवा नेतृत्व प्रो कबड्डीचा खेळाडू केदार लाल याने शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील तसेच आक्षी गावचे माजी सरपंच नंदकुमार वाळंज व शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रो कबड्डीचा खेळाडू केदार लाल याचा शेकापमध्ये जाहीर प्रवेश
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: akshialibagkedar lalkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadskpskp alibagskp news
Related Content
रोह्यात सदनिकेमध्ये लागली आग
by
Sanika Mhatre
July 22, 2026
अलिबागमध्ये तरुणाईचा एल्गार
by
Sanika Mhatre
July 22, 2026
पनवेलचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार
by
Sanika Mhatre
July 21, 2026
Jantar Mantar CJP Protest: राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव ताब्यात
by
Sanika Mhatre
July 21, 2026
खालापूरमध्ये धडकरणार लाल वादळ
by
Sanika Mhatre
July 21, 2026
आंदोलनापुर्वीच विद्यार्थ्यांवर कारवाई; साम्या कोरडेंसह शेकाप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
by
Sanika Mhatre
July 21, 2026