• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेल पालिकेची ग्रामविकासाला चालना

Krushival by Krushival
August 26, 2022
in पनवेल, रायगड
0 0
0
पनवेल पालिकेची ग्रामविकासाला चालना
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल पालिका क्षेत्रातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) विकास योजनेतील रस्त्यांना जोडण्यासाठी महापालिकेने जोडरस्ते निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील वाहतूक व दळणवळण जलदगतीने होणार आहे. त्यासाठीचे भूसंपादन लवकरच करण्यात येणार आहे. तालुक्यातील 11 गावांचा एमएमआरडीएमध्ये समावेश होता. ऑक्टोबर 2016 महापालिकेची स्थापना झाल्यानंतर एमएमआरडीए विकास योजनेतील ही गावे मनपामध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे बाजूच्या गावांमध्ये या योजनेनुसार मूलभूत पायाभूत सुविधा दिल्या गेल्या आहेत. तसेच एमएमआरडीएने रस्तेसुद्धा तयार केले आहेत.

हरकती, सूचनांसाठी 30 दिवसांची मुदत
संबंधित रस्त्यांची आखणी करणे, ते अंतिम करणे, जागांचे हस्तांतरण, विकास हक्क देऊन जमीन संपादन करण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकारी म्हणून महापालिका आयुक्तांना महासभेने दिले आहेत. रस्त्यांचे रेखांकन जाहीर करण्यात आले असून याबाबतचा नकाशा पनवेल महापालिकेतील सहाय्यक नगर संचालकांच्या कार्यालयात ठेवण्यात आला आहे. तसेच 30 दिवसांच्या आत रस्त्यांच्या आखणीबाबत हरकती आणि सूचना महापालिकेकडे द्याव्या लागणार आहेत.

वाहतुकीसाठी जोडरस्ते सोयीस्कर
बीड आडवली गावाच्या हद्दीपर्यंत एमएमआरडीएची योजना आहे. स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पाच्या काही अंतरावरून रोहिंजण गावापर्यंत जाणार आहे. तसेच खारघर व तळोजा गावामधूनही एक रस्ता जोडला जाणार आहे. या रस्त्यामुळे आडवली, धानसर, धरणागाव, धरणाकॅम्प रोहिंजण, पिसार्वे या गावांचा विकास होणार आहे. तसेच दळणवळण आणि वाहतुकीच्या दृष्टिकोनातून जोड रस्त्यांची आवश्यकता असल्याने पनवेल महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigad
Previous Post

नेरळ ग्रामपंचायतीमध्ये अतिरिक्तकामगार

Next Post

किसान सन्मान योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून

February 21, 2026
हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा
कर्जत

हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा

February 21, 2026
ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद
कर्जत

ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

अलिबाग-रेवस मार्गावर मृत्यूची धूळ

February 21, 2026
धाटावमधील बंद कारखान्यात आग
अपघात

धाटावमधील बंद कारखान्यात आग

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

श्रीवर्धनमध्ये ‌‘विकास‌’ की ठेकेदारराज?

February 21, 2026
Next Post
किसान सन्मान योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

किसान सन्मान योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?