• Login
Friday, April 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

एसटी कर्मचार्‍यांसमोर वेतवाढीचा प्रस्ताव; संप मिटण्याची शक्यता

Varsha Mehata by Varsha Mehata
November 24, 2021
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
एसटी कर्मचार्‍यांसमोर वेतवाढीचा प्रस्ताव; संप मिटण्याची शक्यता
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुंबई । प्रतिनिधी ।

विलीनीकरणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत राज्य परिवहनच्या संपावर असलेल्या कर्मचार्‍यांसाठी अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारने ठेवला आहे.
मंगळवारी कर्मचारी संघटना आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, समितीला अहवाल सादर करण्यासाठी 12 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. तोपर्यंत संप वाढवावा, असे राज्य सरकारला नको आहे, त्यामुळे त्यांना अंतरिम तोडगा काढण्याचा प्रस्ताव देण्यात आला, असे ते म्हणाले. परब यांनी अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवला. याबाबत नंतर परब यांनी माध्यमांना तपशील दिला.
संपावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज सकारात्मक चर्चा झाली. आम्ही सरकारकडून प्रस्ताव दिला आहे. आता उद्या सकाळी 11 वाजता यासंदर्भात पुन्हा बैठक होणार आहे, असे परब म्हणाले. कर्मचारी संघटनेकडून दोन-तीन पर्याय देण्यात आले आहेत तर आम्ही अंतरिम पगारवाढीची तयारी दर्शविली आहे. हा प्रस्ताव मान्य करावा आणि कर्मचार्‍यांनी संप मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावे, अशी आमची विनंती आहे. सरकार दोन पावले पुढे येत असेल तर कर्मचार्‍यांनी दोन पावले मागे जायला हरकत नाही, असे परब म्हणाले.

Related

Tags: anil parabmaharashtramarathi newsmumbairaigad
Previous Post

जिल्ह्यातील पानवल धरणाला गळती

Next Post

गणपतीपुळ्यात चाळीस हजार भाविकांची गर्दी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार
sliderhome

जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार

April 10, 2026
चवदार तळ्याच्या पाण्याचा बेकायदेशीर उपसा
sliderhome

चवदार तळ्याच्या पाण्याचा बेकायदेशीर उपसा

April 10, 2026
तहसीलदार राकेश गिड्डेंचे अपघाती निधन
sliderhome

तहसीलदार राकेश गिड्डेंचे अपघाती निधन

April 10, 2026
लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!
sliderhome

‌‘लाडकी बहीण’ योजना वादात

April 10, 2026
अवैध खैरलाकूड वाहतुकीचा पर्दाफाश
sliderhome

अवैध खैरलाकूड वाहतुकीचा पर्दाफाश

April 10, 2026
‌‘सेलिब्रेशन’चा कर घोटाळा उघड
sliderhome

‌‘सेलिब्रेशन’चा कर घोटाळा उघड

April 10, 2026
Next Post
गणपतीपुळ्यात चाळीस हजार भाविकांची गर्दी

गणपतीपुळ्यात चाळीस हजार भाविकांची गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?