• Login
Sunday, August 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

निगडोलीच्या पुलाचे संरक्षण रेलिंग गेले वाहून

Antara Parange by Antara Parange
July 18, 2026
in खालापूर, रायगड
0 0
0
निगडोलीच्या पुलाचे संरक्षण रेलिंग गेले वाहून
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील निगडोली येथे काही वर्षांपूर्वी बांधलेल्या नवीन पुलाला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून, पुलावरील संरक्षण रेलिंग पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले आहे. तसेच पुलाच्या संरक्षणासाठी बसविण्यात आलेले सिमेंट स्लॅब आणि ब्लॉकही उखडून गेल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

खोपोली, खालापूर, चौक तसेच या परिसरातील असणाऱ्या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात हलकी व जड वाहने तसेच ग्रामस्थांची ये-जा सुरू असते. मात्र संरक्षण रेलिंग नसल्याने पुलावरून प्रवास करताना वाहनचालकांना मोठी जोखीम पत्करावी लागत आहे. पावसाचा वेग सध्या जरी नसला तरी सुद्धा अजून पाऊस संपलेला नाही. यामुळे या पुलाचे आणखी नुकसान होण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुलाची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. विशेषतः वाहून गेलेले संरक्षण रेलिंग पुन्हा उभारणे, उखडलेले सिमेंट स्लॅब व ब्लॉक दुरुस्त करणे आणि पुलाच्या सुरक्षिततेची तपासणी करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या पुलावरील वाहतूक सुरू असली तरी संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaNigdoli bridgeonline marathi newspatalgangapatalganga newsProtective railingraigadsocial media newssocial news
Previous Post

श्रीवर्धनमध्ये लाखो लिटर पाणी वाया

Next Post

स्कॉलरशिप परीक्षेचे अभ्यास वर्ग सुरु

Antara Parange

Antara Parange

Related Posts

School Nutrition Meal: रायगडच्या पोषण आहार जळगावच्या घशात
sliderhome

School Nutrition Meal: रायगडच्या पोषण आहार जळगावच्या घशात

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

Sujalam Bharat App: जलजीवनवर आता ‌‘सुजलाम‌’ची नजर!

August 8, 2026
मुरूडमधील मच्छिमारांची हंगामी कसरत
मुरुड

मुरूडमधील मच्छिमारांची हंगामी कसरत

August 8, 2026
महामार्गावर टोलचा झोल सुरूच!
माणगाव

महामार्गावर टोलचा झोल सुरूच!

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

रायगडच्या विकासाला नवी गती!

August 8, 2026
कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!
sliderhome

कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!

August 8, 2026
Next Post
स्कॉलरशिप परीक्षेचे अभ्यास वर्ग सुरु

स्कॉलरशिप परीक्षेचे अभ्यास वर्ग सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?