| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान आणि औरंगझेबाची पाठराखणप्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा मंगळवारी दुपारी जाहीर निषेध केला. यावेळी राजाभाऊ दीक्षित, तुकाराम केसरकर, समीर सुतार, महेश निकम, प्रतीक सुर्वे, विश्वास नलावडे, योगेश चव्हाण उपस्थित होते.
पोलादपूर भाजपातर्फे निषेध
-
by Krushival
- Categories: पोलादपूर, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoladpurraigad
Related Content
चांगल्या आरोग्यासाठी मंडळाची घेणार मदत
by
Krushival
September 4, 2026
वासवानींना सूट, शेतकऱ्याची लूट?
by
Antara Parange
September 4, 2026
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
by
Krushival
September 4, 2026
अनुभवाच्या शिदोरीला नेतृत्वाची नवी साथ
by
Antara Parange
September 4, 2026
24 वर्षांची गौरवशाली परंपरा; शेकाप पुरस्कृत दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसे
by
Antara Parange
September 4, 2026
समुद्रकिनाऱ्यावरील काँक्रिट प्लॅटफॉर्म ‘नो बाईक झोन’
by
Antara Parange
September 4, 2026