• Login
Saturday, July 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

मालमत्ता कर भरण्यासाठी जनजागृती

Krushival by Krushival
July 18, 2022
in पनवेल, रायगड
0 0
0
मालमत्ता कर भरण्यासाठी जनजागृती
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महापालिकेने आकारलेल्या मालमत्ता करावरून वादंग निर्माण झाल्यामुळे महापालिकेने स्वतःहून पुढाकार घेत जनजागृती सुरू केली आहे. मालमत्ता कर भरण्यास मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली नसल्याचे महापालिकेकडून नागरिकांना सांगण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील राहणारे बरेचसे नागरिक कर भरण्यास पुढे येत आहेत. परंतु मालमत्ता कराला विरोध करणार्‍या घटकांकडून अशा नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याने अखेर महापालिकेनेच स्वतः स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली आहे.

पनवेल महापालिकेच्या क्षेत्रात पनवेल शहर, गावे आणि सिडको नोड असे एकूण सर्व परिसरातून तब्बल एक लाख 39 हजार 10 एवढे मालमत्ताधारक आहेत. जीएसटीच्या बदल्यात वॅट रद्द झाल्याने सरकारकडून मिळणारे अनुदान पनवेल महापालिकेला मिळत नाही. त्यामुळे मालमत्ताधारकांकडून पालिकेला मालमत्ता कर हा एकमेव उत्पन्नाचा स्रोत शिल्लक राहिला आहे. अशा परिस्थितीत महापालिका सेवा देत नाही, मग मालमत्ता कर का द्यावा अशी भूमिका काही राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी घेतल्याने पालिकेपुढे पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

नागरीकांना अद्ययावत सोयी-सुविधा देण्यासाठी महापालिकेने नागरी आरोग्य केंद्रे, विभाग कार्यालये, महापौर निवासस्थान आदी 200 कोटींचे नवे प्रकल्प हाती घेतले आहे. परंतु पालिकेच्या तिजोरीत उत्पन्न न आल्यास हे प्रकल्प बारगळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने पुन्हा मालमत्ता कर वसुलीवर भर दिला आहे. 2016 पासूनचे 844 कोटींचे थकीत मालमत्ता कराचे उद्दिष्टे पालिकेला पूर्ण करायचे आहे. त्याकरिता पालिकेने मालमत्ता करावर 15 टक्के सवलती नागरिकांना दिल्या होत्या. तसेच 31 जुलैपर्यंत मालमत्ता कर भरणार्‍यांना आकारण्यात येणार्‍या दंडात 75 टक्के पर्यंत सवलत देण्यात येणार असल्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.

नागरिकांचे नुकसान
पनवेल महापालिकेने 2016 पासून मालमत्ता कराची आकारणी केली आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी मालमत्ता कर अदा करावा याकरिता डिजिटल कर भरणा आणि इतर पर्यायांसोबत कर भरणार्‍यांना 15 टक्क्यांपर्यंत सवलत पालिकेने देऊ केली होती. मात्र राजकीय पक्ष आणि काही सामाजिक संघटनांनी दिशाभूल केल्यामुळे नागरीकांनी कर भरण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे महापालिकेने दिलेल्या सवलतीला नागरिक मुकल्याने त्यांच्या 118 कोटींचे नुकसान झाले.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigad
Previous Post

महिलांचे आरोग्य विषयावर चर्चासत्र

Next Post

पाली अंबा नदी पुलाची दैना

Krushival

Krushival

Related Posts

महाबळेश्वरजवळील नावली गावात जमीन खचली
sliderhome

महाबळेश्वरजवळील नावली गावात जमीन खचली

July 4, 2026
पहिल्या पावसाच्या सरींमध्ये बनला मुंबई-गोवा ‘जल‌’मार्ग
sliderhome

पहिल्या पावसाच्या सरींमध्ये बनला मुंबई-गोवा ‘जल‌’मार्ग

July 4, 2026
Pandavkada Waterfall: पांडवकडा धबधब्यावर तरुणाचा मृत्यू
sliderhome

Pandavkada Waterfall: पांडवकडा धबधब्यावर तरुणाचा मृत्यू

July 4, 2026
सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

Raigad Rains Updates: वादळी पावसाचा तडाखा; सहा तालुक्यांत आठ घरे, गोठ्याचे नुकसान

July 4, 2026
नागोठणे-पेझारी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
रायगड

नागोठणे-पेझारी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

July 4, 2026
मोहोपाडा वीज वितरण कार्यालयावर मोर्चा
खालापूर

मोहोपाडा वीज वितरण कार्यालयावर मोर्चा

July 4, 2026
Next Post
पाली अंबा नदी पुलाची दैना

पाली अंबा नदी पुलाची दैना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?