• Login
Thursday, October 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

लाखभर मतदारांच्या नोंदींवर प्रश्नचिन्ह

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 1, 2026
in sliderhome, पनवेल
0 0
0
लाखभर मतदारांच्या नोंदींवर प्रश्नचिन्ह
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एसआयआरच्या धावपळीत पनवेलकरांची तारांबळ; लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

| पनवेल | प्रतिनिधी |

मतदार यादीतील नोंदींच्या विशेष सखोल पुनरीक्षणाने (एसआयआर) पनवेलकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. सुमारे दीड लाख मतदारांच्या नोंदींमध्ये बदल किंवा दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाल्याचे सांगितले जात असून, त्यापैकी सुमारे 27 हजार मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कागदपत्रे घेऊन संबंधित केंद्रांवर पोहोचणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली असून, लहान मुलांसह पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.

नाव, पत्ता, नातेवाईकांची माहिती किंवा जुन्या मतदार यादीतील नोंदींमध्ये तफावत आढळल्यास मतदारांकडून कागदपत्रे मागवली जात आहेत. त्यामुळे ‌‘मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी नव्हे, तर मतदार यादीत आपले नाव असल्याचे सिद्ध करण्यासाठीच धावपळ‌’ अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.
एसआयआर प्रक्रियेत बूथ लेव्हल अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) घरोघरी जाऊन माहिती घेणे, गणना अर्ज देणे व स्वीकारणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्ष प्रक्रियेत नागरिकांना कागदपत्रांसाठी केंद्रांवर यावे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना तासन्‌‍‍तास रांगेत उभे राहावे लागत असून, नोकरी-व्यवसाय करणाऱ्या तरुणांना कामातून वेळ काढावा लागत आहे. लहान मुलांना सोबत घेऊन आलेल्या पालकांचीही मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ‌‘मतदारांच्या सोयीसाठी असलेली यंत्रणा मतदारांनाच कार्यालयाच्या दारात का उभी करते?‌’ असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील दावे व हरकती दाखल करण्याची मुदत 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवली असून, त्यावरील कार्यवाहीची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे. तसेच, नव्या सूचनेनुसार नोटीस मिळालेल्या अनेक मतदारांना प्रत्यक्ष कार्यालयात सुनावणीसाठी येण्याची आवश्यकता नसून, बीएलओंकडून कागदपत्रे घरून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदारांनी काय करावे?
नोटीस मिळालेल्या मतदारांनी घाबरून न जाता आपले नाव प्रारूप मतदार यादीत तपासावे आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात दुरुस्ती असल्यास निर्धारित मुदतीत दावा किंवा हरकत नोंदवावी. एसआयआरसाठी निवडणूक विभागाने मतदारांना नाव तपासणे आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newsvoter
Previous Post

वरप ग्रामपंचायतीत कथित गैरव्यवहाराचा आरोप

Next Post

आरडीसीसीची 8,367 कोटींची भरारी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दिघी बंदराच्या विस्ताराला मच्छिमारांचा तीव्र विरोध
sliderhome

दिघी बंदराच्या विस्ताराला मच्छिमारांचा तीव्र विरोध

October 1, 2026
sliderhome

गोदरेज कंपनीवर होणार कारवाई?

October 1, 2026
दुर्दैवी घटना! दिवेआगर समुद्रात आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
sliderhome

दुर्दैवी घटना! दिवेआगर समुद्रात आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 1, 2026
आरडीसीसीची 8,367 कोटींची भरारी
sliderhome

आरडीसीसीची 8,367 कोटींची भरारी

October 1, 2026
वरप ग्रामपंचायतीत कथित गैरव्यवहाराचा आरोप
sliderhome

वरप ग्रामपंचायतीत कथित गैरव्यवहाराचा आरोप

October 1, 2026
अज्ञात त्रिकुटाने केली ज्वेलर्सची फसवणूक
sliderhome

गर्दीचा फायदा घेत सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

October 1, 2026
Next Post
आरडीसीसीची 8,367 कोटींची भरारी

आरडीसीसीची 8,367 कोटींची भरारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?