• Login
Wednesday, July 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

पेण पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 8, 2026
in पेण, रायगड
0 0
0
पेण पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
0
SHARES
287
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माहिती अधिकारासाठी सहा महिन्यांपासून फरफट

| पेण | प्रतिनिधी |

माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेली माहिती मिळवण्यासाठी एका भाजप कार्यकर्त्याला तब्बल सहा महिन्यांहून अधिक काळ पंचायत समिती कार्यालयाच्या उंबरठ्यावर हेलपाटे मारावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, भाजपची सत्ता असलेल्या पेण पंचायत समितीतच भाजपच्या कार्यकर्त्याला माहिती मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कारावी येथील रहिवासी तथा भाजप कार्यकर्ते चंद्रकांत खंडू पाटील यांनी 17 डिसेंबर 2025 रोजी कारावी ग्रामपंचायतीतील सन 2023 पासूनचे शासकीय नमुने 1 ते 33, ग्रामसभा व मासिक सभांच्या इतिवृत्तांची माहिती माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली होती. मात्र, अर्ज करून सहा महिने उलटूनही संबंधित माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

माहिती न मिळाल्याने पाटील यांनी 6 मार्च 2026 रोजी प्रथम अपील दाखल केले. त्यानंतर 24 मार्च रोजी त्यांना पंचायत समिती कार्यालयात बोलावण्यात आले. मात्र, त्या दिवशीही माहिती न देता 11 मे 2026 ची तारीख देण्यात आली. 11 मे रोजीही माहिती न मिळाल्याने त्यांनी पुन्हा पाठपुरावा केला. यानंतर विस्तार अधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी विक्रांती तांडेल यांनी 26 मे 2026 रोजी माहिती देण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, त्या दिवशीही पाटील यांना माहिती मिळाली नाही. उलट उडवाउडवीची उत्तरे देत आणखी 15 दिवसांनी येण्यास तोंडी सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

माहिती अधिकार कायद्यानुसार निश्चित मुदतीत माहिती देणे बंधनकारक असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून सातत्याने टाळाटाळ होत असल्याने नियमांना हरताळ फासला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एका पक्षाच्या कार्यकर्त्याची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय कसा मिळत असेल, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर लेखी तक्रार महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे येत्या आठ दिवसांत करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी होणार का, तसेच माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईबाबत जबाबदारी निश्चित होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSpen panchayat samitiraigadsocial media newssocial news
Previous Post

भोगावती पुलावर उभारला बांबूचा कठडा

Next Post

रसायनीतील प्राथमिक शाळेवर बंदीची टांगती तलवार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सुदर्शन सहकारी भात गिरणीची कार्यकारणी जाहीर
अलिबाग

सुदर्शन सहकारी भात गिरणीची कार्यकारणी जाहीर

July 22, 2026
श्रीवर्धनमध्ये भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत
रायगड

श्रीवर्धनमध्ये भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत

July 22, 2026
मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक
महाड

मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक

July 22, 2026
हुतात्म्यांच्या स्मारक दालनाची दुरवस्था
कर्जत

हुतात्म्यांच्या स्मारक दालनाची दुरवस्था

July 22, 2026
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध
पनवेल

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध

July 22, 2026
रोह्यात सदनिकेमध्ये लागली आग
रायगड

रोह्यात सदनिकेमध्ये लागली आग

July 22, 2026
Next Post
रसायनीतील प्राथमिक शाळेवर बंदीची टांगती तलवार

रसायनीतील प्राथमिक शाळेवर बंदीची टांगती तलवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?