• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

रोह्यात मारुतीरायांच्या दर्शनासाठी रांगा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 2, 2026
in रायगड, रोहा
0 0
0
रोह्यात मारुतीरायांच्या दर्शनासाठी रांगा
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| धाटाव | प्रतिनिधी |

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या रोहा तालुक्यात ‘हनुमान जयंती’चा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. चैत्र महिन्याच्या शुभ मुहूर्तावर तालुक्यातील सर्वच हनुमान मंदिरांमध्ये जन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी मारुतीरायांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

रोहा शहरातील मुख्य मारुती मंदिर, अष्टमी येथील पुरातन मंदिर, तसेच वरसे, धाटाव, किल्ला, कोलाड, सुतारवाडी, चणेरा या परिसरातील हनुमान मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटे 5 वाजल्यापासूनच मंदिरांमध्ये विधीवत पूजा, अभिषेक आणि आरतीला सुरुवात झाली. बरोबर सूर्योदयाच्या वेळी पाळणा हलवून आणि गुलाल-फुलांची उधळण करून ‘बजरंग बली’चा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. बोला जय हनुमानच्या गजराने लहानग्यांनी आकर्षक वेशभूषा करून उत्सवाचा आनंद लुटला.

या उत्सवाचे औचित्य साधून तालुक्यात ठिकठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मंदिरांमध्ये स्थानिक भजनी मंडळांनी पहाटेपासूनच विठ्ठल-रुक्मिणी आणि हनुमंताच्या नामाचा गजर सुरू केला. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीम पथकांच्या सादरीकरणामुळे मिरवणुकीत मोठी रंगत आली होती. मंदिरा बाहेर हार, नारळ, फुगे, आईस्क्रीमची दुकाने सुद्धा होती. तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातही हनुमान जयंतीचा उत्साह ओसंडून वाहात होता. गावागावातील हनुमान मंदिरांना ग्रामस्थांनी एकत्र येऊन सजवले होते. शेती कामाची लगबग असली तरी, बळीराजाने आपल्या आराध्य देवतेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मोठी गर्दी केली होती. हनुमान जयंतीच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. प्रशासनाच्या वतीने आणि पोलीस दलाच्या वतीने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ज्यामुळे हा सोहळा शांततेत पार पडला. ‘सियावर रामचंद्र की जय’ आणि ‘पवनपुत्र हनुमान की जय’च्या घोषणांनी संपूर्ण रोहा तालुका भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

Related

Tags: Hanuman Utsav in celebrationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroha newssocial media newssocial nessocial news
Previous Post

श्रीवर्धन तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर

Next Post

जिल्ह्यात ‘पवनपुत्र हनुमान की जय’चा जयघोष

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

श्रीवर्धन तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर
sliderhome

श्रीवर्धन तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर

April 2, 2026
लिलावती पारंगे यांचे निधन
अलिबाग

लिलावती पारंगे यांचे निधन

April 2, 2026
मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

रोह्यामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने लावली हजेरी

April 2, 2026
बँकिंग, विमा क्षेत्र विषयावर प्रशिक्षण
उरण

बँकिंग, विमा क्षेत्र विषयावर प्रशिक्षण

April 2, 2026
अवैध रिक्षाचालकांवर अंकुश
पनवेल

अवैध रिक्षाचालकांवर अंकुश

April 2, 2026
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली लाखोंची फसवणूक
क्राईम

शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

April 2, 2026
Next Post
जिल्ह्यात ‘पवनपुत्र हनुमान की जय’चा जयघोष

जिल्ह्यात 'पवनपुत्र हनुमान की जय'चा जयघोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?