• Login
Friday, July 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

रचिनला मिळाला मोबदला

Krushival by Krushival
January 24, 2024
in क्रीडा, दिल्ली, नवी दिल्ली
0 0
0
रचिनला मिळाला मोबदला
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

न्यूझीलंडचा युवा क्रिकेटपटू रचिन रविंद्र याने आयसीसी उदयोन्मुख क्रिकेटर ऑफ द इयर 2023 चा पुरस्कार जिंकला आहे. रचिनने गेल्या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती आणि त्यामुळेच यशस्वी जयस्वाल आणि गेराल्ड कोएत्झी या सर्वोत्कृष्ट खेळाडूंना मागे टाकत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकण्यात तो यशस्वी ठरला.

रचिनने 2023 च्या विश्‍वचषक स्पर्धेत न्यूझीलंडसाठी चमकदार कामगिरी केली होती. या 24 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने 2023 मध्ये केवळ 31 आंतरराष्ट्रीय डावात 911 धावा केल्या. गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करत 28 डावात 23 विकेट्स घेतल्या. यादरम्यान रचिन रविंद्र () याने तीन शतकेही झळकावली, ती सर्व शतके आयसीसी एकदिवसीय विश्‍वचषक 2023 मध्ये आली होती. याशिवाय त्याच्या बॅटमधून 3 अर्धशतकंही निघाली. गेल्या वर्षी मार्चमध्येच त्याने न्यूझीलंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

Related

Tags: cricketcricket indiaindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnew zealandnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssportssports indiasports news
Previous Post

गेलविरोधात शेतकरी आक्रमक

Next Post

पालीत रंगला कृषीवलचा हळदीकुंकू समारंभ

Krushival

Krushival

Related Posts

आठ संघांमध्ये ‌‘काँटे की टक्कर’; अंतिम 16 चा थरार संपला
क्रीडा

आठ संघांमध्ये ‌‘काँटे की टक्कर’; अंतिम 16 चा थरार संपला

July 8, 2026
भारतीय संघाचे साहेबांसमोर लोटांगण
क्रीडा

भारतीय संघाचे साहेबांसमोर लोटांगण

July 8, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

चोरीच्या पैशांतून प्रेयसीला महागडी भेट

July 7, 2026
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पासपोर्टच्या शुल्कात वाढ
sliderhome

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पासपोर्टच्या शुल्कात वाढ

June 26, 2026
ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील यांना खाशाबा जाधव पुरस्कार
कोल्हापूर

ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील यांना खाशाबा जाधव पुरस्कार

June 23, 2026
फिफा नफ्यात; यजमान तोट्यात
क्रीडा

फिफा नफ्यात; यजमान तोट्यात

June 19, 2026
Next Post
पालीत रंगला कृषीवलचा हळदीकुंकू समारंभ

पालीत रंगला कृषीवलचा हळदीकुंकू समारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?