• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कृषीवलच्या दणक्याने प्रशासनाला जाग; अवैध मटका जुगारांवर छापा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 22, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
330
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

| अलिबाग । प्रतिनिधी ।

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध मटका जुगारासह सट्टेबाजीवर रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मटका चालविणार्‍या माफियांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. कृषीवलच्या दणक्याने पोलिसांनी धडक कारवाई करीत शनिवारी (दि. 22) तब्बल 16 जणांवर कारवाई केली. या कारवाईबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यात अनेक भागात अवैधरित्या मटका जुगार, सट्टा हा धंदा राजरोसपणे सुरु होता. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची आर्थिक लूट होण्याबरोबरच असंख्य कुटुंबं देशोधडीला लागली आहेत. तर, अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होण्याची भीतीदेखील वर्तविण्यात येत आहे. याबाबत कृषीवलने आवाज उठवून ही बाब पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, तीन अधिकारी व 18 पोलीस कर्मचारी यांची वेगवेगळी सात पथके तयार करण्यात आली. खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने काम सुरु केले. अलिबाग, पोयनाड, पेण याठिकाणी छापे टाकण्यात आले. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा ठिकाणी मटका सट्टा खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. रमेश चव्हाण, महेश पाटील, रवींद्र इंगोळे, रुपेश मोरे, गोरख कडवे, कृष्णकांत पाटील, पंढरीनाथ म्हात्रे, परेश म्हात्रे, भावेश म्हात्रे, साहील सहानी, सुयेश पाटील, मिलिंद म्हात्रे, सुजीत म्हात्रे, कृष्णा म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून मटका जुगार खेळण्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली.

त्यानंतर पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अड्ड्यांवर छापा टाकून राजेश कदम, प्रकाश मोकल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारवाईत विनोद देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईने मटका जुगार चालविणार्‍या 16 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने अवैध धंदे चालविणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsRaid on illegal Matka gamblingraigadraigad policesocial media newssocial news
Previous Post

कोण होणार पीएनपी चषकाचा मानकरी?

Next Post

भारत, पाकिस्तान महामुकाबला; पाकिस्ताने जिंकला टॉस

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

प्रौढ गटाच्या सामन्यांचे आयोजन
अलिबाग

प्रौढ गटाच्या सामन्यांचे आयोजन

February 13, 2026
क्रीडा

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचा उत्साह

February 13, 2026
सहयोगचा वर्धापनदिन उत्साहात
अलिबाग

सहयोगचा वर्धापनदिन उत्साहात

February 13, 2026
पनवेल

सायन – पनवेल महामार्गावर पादचारी पुलाची मागणी

February 13, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

जिम मेंबर्सची फी बँक खात्यावर घेऊन केली फसवणूक

February 13, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
Next Post
भारत, पाकिस्तान महामुकाबला; पाकिस्ताने जिंकला टॉस

भारत, पाकिस्तान महामुकाबला; पाकिस्ताने जिंकला टॉस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?