रायगडचे जिल्हाधिकारी, सीईओ कोरोना बाधीत

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

मागील दोन दिवसांपासून रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे तसेच जिल्हा परिषदमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील हे दोघेही प्रमुख अधिकारी कोरोना बाधीत झाले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असुन सध्या ते विलगीकरणात आहेत.

Exit mobile version