• Login
Sunday, March 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सराईत गुन्हेगार हद्दपार

Krushival by Krushival
January 11, 2025
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ऑनलाईन गंडा
0
SHARES
181
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नऊ हजारहून अधिक जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई;
सहा टोळ्यांसह 35 जणांची केली हकालपट्टी

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

गावांमध्ये खुलेआम गुंडगिरी करून दहशत निर्माण करणार्‍या गावगुडांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या गावगुंडांना रायगडच्या पोलीस दलाने कारवाई करीत दणका दिला आहे. वर्षभरात नऊ हजारहून अधिक जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करीत 35 हून अधिक जणांबरोबरच सहा गुन्हेगारी टोळींना जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईने गावांतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न केला आहे.

रायगड जिल्ह्यात 28 पोलीस ठाणे आहेत. पोलिस अधीक्षक यांच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला जातो. ग्रामीण भागासह शहरी भागात शांतता निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जाते. तरीदेखील काही महाभाग आपल्या ताकदीच्या व पैशाच्या जोरावर गावांमध्ये गुंडगिरी करन दहशत निर्माण करीत असतात. किरकोळ कारणावरून मारहाण करणे, धमकी देणे. गावातील वहिवाटीचा रस्ता अडवून वेठीस धरणे अशा अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न गावगुंड कायमच करीत असतात. त्यांच्याविरोधात बोलणार्‍यांना त्रास देण्याचा प्रयत्न हे गावगुंड करीत असतात. काहींना राजकीय बळ मिळत असल्याने गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण करतात. त्याचा नाहक त्रास गावांतील नागरिकांना होतो.

वेगवेगळ्या कामात सर्वसामान्यांचा अडकाव करीत असल्याचा प्रकार असतो. काही जण गावागावात टोळक्या तयार करून गुंडगिरी करतात. जिल्ह्यात सण, उत्सव यात्रा आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. याचा फायदा घेत काहीजण कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतात. गावगुंडगिरी करणार्‍या तरुणांसह टोळक्याने राहून दहशत निर्माण करणार्‍या टोळीला देखील पोलिसांकडून वारंवार सुचना केल्या जातात. तरीदेखील काही मंडळी याकडे दुर्लक्ष करीत असतात. जिल्ह्यातील नागरिकांना मोकळा श्‍वास घेता यावा, त्यांना भयमुक्त वातावरणात फिरता यावे यासाठी रायगड पोलिसांनी गुन्हेगारी टोळीसह गावगुंडाची माहिती घेण्याचे काम केले. त्यांना पोलिस ठाणे स्तरावर समजावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तरीदेखील गावगुंडाची मक्तेदारी सुरुच राहिली.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड पोलिसांनी वेगवेगळ्या पध्दतीने कारवाईची मोहिम यावर्षात आखली. जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीची माहिती घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. मुंबई पोलीस अधीनिअम कलम 55 अन्वये सहा गुन्हेगारी टोळ्या जिल्ह्यातून हद्दपार केल्या. मुंबई पोलीस अधिनिअम कलम 56 व 57 अन्वये जिल्ह्यातील 35 जणांना हद्दपार केले. नऊ हजार 514 जणांविरोधात विरोधात वेगवेगळ्या कलमाखाली प्रतिबंधात्मक कारवाई केली. जिल्ह्यात वाढत्या गुंडगिरीला रोखण्यासाठी रायगड पोलीसांनी कंबर कसली. काही गाव गुंडाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात पाठविण्याची व्यवस्थादेखील केली आहे. 2024 मध्ये लोकसभा व विधान सभा निवडणूका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने पोलिसांनी कारवाई केली. तसेच जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन सुरु केले. या ऑपरेशनच्या माध्यमातून फरार आरोपींसह काही घातपात करण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तींना ताब्यात गेत त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने गावगुंडांना खाकी वर्दीचा दणका मिळाला आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड पोलीस कायमच प्रयत्न करीत आहे. या वर्षात विधानसभा व लोकसभा निवडणूका पार पडल्या. या कालावधीत काही अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. या कालावधीत गावगुंडावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

– सोमनाथ घार्गे,
पोलीस अधीक्षक, रायगड

Related

Tags: alibagalibag newscrimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

यंदा पुण्यात होणार विश्‍व मराठी संमेलन

Next Post

तीन प्रयोगशाळांत ‘एचएमपीव्ही’ चाचणी

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

एनआरएचएमचे कर्मचारी वेतनाविना

March 14, 2026
प्रकल्प मोठा, रोजगार छोटा
sliderhome

प्रकल्प मोठा, रोजगार छोटा

March 14, 2026
माथेरान डोंगर आगीच्या भक्षस्थानी
कर्जत

माथेरान डोंगर आगीच्या भक्षस्थानी

March 14, 2026
पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
अलिबाग

पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

March 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

काळा दिवस कोणासाठी?

March 14, 2026
मारळ गावातील स्मशानाची दुरवस्था
रायगड

मारळ गावातील स्मशानाची दुरवस्था

March 14, 2026
Next Post
तीन प्रयोगशाळांत ‘एचएमपीव्ही’ चाचणी

तीन प्रयोगशाळांत ‘एचएमपीव्ही’ चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?