• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

रायगड प्रीमियर लीग: रायगड वॉरियर्स संघ विजयी

Santosh Raul by Santosh Raul
April 19, 2023
in अलिबाग, क्रीडा, खोपोली, रायगड
0 0
0
रायगड प्रीमियर लीग: रायगड वॉरियर्स संघ विजयी
0
SHARES
247
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जंजिरा चायलेंजर्स उपविजेता

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग येथील आरसीएफच्या मैदानावर सुरू असलेल्या पंचवीस वर्षांखालील रायगड प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत साबळे संघमालक असलेल्या रायगड वॉरियर्स संघाने स्पर्धेत अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला आहे. जंजिरा चायलेंजर्स संघाला उपविजेता संघ म्हणून समाधान मानावे लागले. अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात रायगड वॉरियर्स संघाचा अजिंक्य रसाळ व जंजिरा चायलेंजर्स संघाचा सिद्धार्थ म्हात्रे यांनी अष्टपैलू खेळ करून उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात रायगड वॉरियर्स संघांनी जंजिरा चायलेंजर्स संघावर 5 गडी राखून विजय मिळवला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या जंजिरा चायलेंजर्स संघांनी 20 षटकांमध्ये 8 गडी गमावत 133 धावा फलकावर लावल्या. सिद्धार्थ म्हात्रेच्या सर्वाधिक 41 व अनिकेत गदमळे यांनी 28 धावा काढल्या. जंजिराकडून अजिंक्य रसाळ, भावेश कुरुंगळे यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. 134 धावांचे लक्ष घेऊन फलंदाजीला आलेल्या रायगड वॉरियर्स संघाचे सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर मधल्या फळीत अजिंक्य रसाळ यांनी एकाबाजूने टक धरून चौफेर फटकेबाजी करत नाबाद 40 धावा केल्या. तर दुसऱ्या बाजूने राहुल भोईर यांनी 29 धावा काढल्या. शेवटचे दोन षटक शिल्लक असताना 22 धावांची गरज संघाला होती. भावेश कुरुंगळे आणि हार्दीक कुरुंगळे यांनी बहुमूल्य 15 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात षटकार मारून रायगड वॉरियर्स संघांनी निकाल लावला.

सचिन राऊळ संघमालक असलेल्या जंजिरा चायलेंजर्स संघाला सलग दुसऱ्या वर्षीच्या पर्वात सुद्धा उपविजेता संघ म्हणून समाधान मानावे लागले. स्पर्धेतील अंतिम विजयी संघ रायगड वॉरियर्स संघमालक यशवंत साबळे, प्रशिक्षक शंकर दळवी, उपविजेता संघ जंजिरा चायलेंजर्स संघमालक सचिन राऊळ, प्रशिक्षक उमाशंकर सरकार. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून अष्टपैलू खेळाडू अजिंक्य रसाळ ठरला. संपुर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या सिद्धार्थ म्हात्रेला मालिकवीर व उत्कृष्ठ फलंदाज, तर अजिंक्य रसाळ याला स्पर्धेतला सर्वात मौल्यवान खेळाडू व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले.

संपूर्ण स्पर्धा ड्रिम्स क्रिकेट यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात आली तर क्रिक हिरोज वर बॉल टू बॉल लाईव्ह स्कॉर पाहता आला. अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्यध्यक्ष प्रदिप नाईक, आदिती नाईक, आरडीसीए सचिव संजय तावडे, आरसीएफच्या क्रीडा विभागाचे प्रमुख पांडुरंग सोनार, आरपीएलचे अध्यक्ष राजेश पाटील, सचिव जयंत नाईक, कौस्तुभ जोशी, डॉ.राजाराम हुलवान, संदेश गुंजाळ, पंच प्रशांत माळी व प्रितम पाटील, संदीप जोशी, अँड.पंकज पंडित, योगेश ठाकूर, हुसेन तांबोळी, आदेश नाईक, समालोचक यासिन मर्चंट, संदीप जगे, यश मापगावकर, निखिल पडते यांच्या सह रायगड जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

Related

Tags: alibagcricketCRICKET ALIBAGcricket indiacricket newscricket raigadindiajanjira challengerskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadraigad warrioirsrplsportssports alibagsports indiasports newssports raigad
Previous Post

आक्षी समुद्रकिनारी सापडला स्थानिक रहिवाशाचा मृतदेह

Next Post

मुरुड-शिर्डी बसचा अपघात;सकाळची घटना

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात
sliderhome

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात

March 27, 2026
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर
sliderhome

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर

March 27, 2026
बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय
sliderhome

बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय

March 27, 2026
दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री
कर्जत

दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री

March 27, 2026
कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड
sliderhome

कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड

March 27, 2026
दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?
रायगड

दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?

March 27, 2026
Next Post
मुरुड-शिर्डी बसचा अपघात;सकाळची घटना

मुरुड-शिर्डी बसचा अपघात;सकाळची घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?