• Login
Monday, June 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड क्षयरोग निर्मूलन मोहीम

Krushival by Krushival
December 8, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रायगड क्षयरोग निर्मूलन मोहीम
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पनवेलमध्ये उद्घाटन

। रायगड । प्रतिनिधी ।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत करण्याचे स्वप्न आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी 100 दिवसांचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. येथून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर येजा होत असते. त्यामुळे येथील हॉटस्पॉट शोधून आपल्याला सातत्याने काम करावे लागणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

केंद्रीय क्षयरोग विभागाच्या सूचनेनुसार संपूर्ण भारतात आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यात आज 7 डिसेंबर पासून पुढील 100 दिवसांच्या कालावधीत क्षयरोग दुरीकरण मोहिम: 100 दिवस राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन एमजीएम रूग्णालय पनवेल येथे जिल्हधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, एमजीएचे वैद्यकीय संचालक सुधीर कदम, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, जिल्हा क्षयरोग अधिकारी सचिन जाधव, पनवेल महानगरपालिका उपायुक्त डॉ.वैभव विधाते, पनवेल महानगरपालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एस.दळवी, एमजीएम विद्यापीठाचे शाखाप्रमुख डॉ.जी.एस नरशेट्टी, तहसिलदार विजय तळेकर, आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले, पनवेल महानगरपालिका ज्या पध्दतीने आरोग्य क्षेत्रात काम करते ते वाखणण्यासारखे असून अभिनंदनास पात्र आहे. आरोग्याच्या बाबतीत पनवेल स्वयंपूर्ण होण्याकरिता त्यांना संपूर्ण सहकार्य दिले जाईल. याबरोबरच या मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील आदिवासी, कातकारी, कोळी बांधव, विटभट्ट्या अशा सर्व भागांतील सर्वेक्षण केले जाईल.

आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, पनवेल महानगरपालिकेच्यावतीने नागरी क्षेत्रात आरोग्य सेवेची शंभर टक्के काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. यासाठी जिल्हाधिकारी जावळे यांचे व एमजीएम रूग्णालयाचे नेहमीच पालिकेला सहकार्य मिळत असते. याचबरोबर येत्या काळात महापालिकेचे 450 खाटांचे माताबाल संगोपन रूग्णालय तयार होणार यासाठी देखील सीएसआर फंडातून विविध कंपन्याचे सहकार्य आम्हाला मिळेल याची शाश्‍वती असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते टी बी रुग्णांना सकस व पोषक आहाराच्या फूड बास्केटचे वाटप करण्यात आले आहे.तसेच सीएसआर फंडातून मदत करणार्‍या पिडीलाईट, महानगर गॅस, दिपक फर्टीलायझर, ओएनजीसी उरण, हिंदाल्को, जेएनपीए उरण अशा निक्षय मित्र यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सीएसआर फंडामधून देण्यात आलेल्या टीबी रुग्ण तपासणीसाठीच्या डिजिटल एक्सरे मोबाईल व्हॅनचे याचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी टीबी मुक्त जिल्हा करण्यासाठी शपथ घेण्यात आली. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन जाधव यांनी प्रस्ताविकामध्ये कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तसेच डॉ.पोतदार यांनी आभार व्यक्त केले.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newsRaigad Tuberculosis Eradication Campaignsocial media newssocial news
Previous Post

उरण पोस्ट ऑफिस धोकादायक इमारतीत

Next Post

मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी

Krushival

Krushival

Related Posts

माथेरानमध्ये यंदापासून प्लास्टिक रेनकोट बंदी
कर्जत

माथेरानमध्ये यंदापासून प्लास्टिक रेनकोट बंदी

June 8, 2026
Cleanliness Campaign: किल्ले रायगड येथे स्वच्छता अभियान
तळा

Cleanliness Campaign: किल्ले रायगड येथे स्वच्छता अभियान

June 8, 2026
रसायनीतील प्राथमिक शाळेवर बंदीची टांगती तलवार
खालापूर

रसायनीतील प्राथमिक शाळेवर बंदीची टांगती तलवार

June 8, 2026
पेण पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
पेण

पेण पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

June 8, 2026
भोगावती पुलावर उभारला बांबूचा कठडा
पेण

भोगावती पुलावर उभारला बांबूचा कठडा

June 8, 2026
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

व्हॉट्सॲपद्वारे लाखोंची फसवणूक

June 8, 2026
Next Post
मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी

मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?