• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

रायगडकरांचा भाजीपाला लागवडीवर भर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 17, 2025
in अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
रायगड जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. सूर्यवंशी की डॉ. विखे?
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा परिषद कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उभारी देण्याचा प्रयत्न

| अलिबाग | प्रमोद जाधव |

घरच्या घरी भाजीपाला लागवड करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकरी व महिला शेतकऱ्यांना उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी 10 हजारहून अधिक भाजीपाला किट शेतकऱ्यांना वितरीत करून भाजीपाला लागवडीवर भर दिला जाणार असल्याची माहिती कृषी अधिकारी आकाश यादव यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये भात लागवडीबरोबरच फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पावसाळ्याच्या पाण्याचा फायदा भाजीपाला लागवडीसाठी व्हावा. घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला लागवड करण्याची सवय नागरिकांना रहावी. तसेच, भाजीपाला लागवडीतून आर्थिक बळ शेतकऱ्यांसह महिला बचत गटांना मिळावे, यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत भाजीपाला लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम वेगवेगळ्या माध्यमातून केले जात आहे. शेतकरी सक्षम झाला पाहीजे, हा उद्देश समोर ठेवून कृषी विभागाने भातशेतीबरोबरच भाजीपाला, फळ पिकांची लागवड करण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना विशेष करून महिला शेतकऱ्यांना घरच्या घरी भाजीपाला लागवड करण्याची सवय निर्माण करण्यासाठी हे पाऊल कृषी विभागाने उचलले आहे. त्यासाठी महाबीज मार्फत सुमारे 10 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून महाबीजमार्फत वेगवेगळ्या भाजीपालांची बियाणांची 10 हजार किट घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे कीट मोफत वितरीत केले जाणार आहेत. घरासमोरील अथवा पडीक जागेच्या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड करता यावा, यासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना भाजीपाला बियाण्यांचे कीट वाटप सुुरु केले आहे.

व्यवसायाला उभारी देण्याचा प्रयत्न
जिल्ह्यातील शेतकरी विशेष म्हणजे महिला बचत गटांना मोफत भाजीपाला किट देऊन त्यांच्यामार्फत भाजीपाला लागवड केली जाणार आहे. विषमुक्त भाजीपाला घरी खाण्याबरोबरच बाहेर बाजारातदेखील विक्री करता येणार आहे. पालक, भेंडी, दुधी, दोडका, भोपळा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीच्या बियाणांचे कीट दिले जाणार आहे. पावसाळ्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्यास व्यवसायाला उभारी देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे मोहिम अधिकारी महेश नारायणकर यांनी सांगितले आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsZilla Parishad Agriculture Department
Previous Post

निकृष्ट कामांबाबत शेकापची पालिकेकडे तक्रार

Next Post

प्रलंबित प्रश्नांबाबत हर्षदा मयेकर आक्रमक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड
sliderhome

दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड

February 21, 2026
रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
Next Post
प्रलंबित प्रश्नांबाबत हर्षदा मयेकर आक्रमक

प्रलंबित प्रश्नांबाबत हर्षदा मयेकर आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?