संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

जनतेच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी नव्या कायदेशीर तरतुदींसाठी आणि जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार, 19 जुलै 2021 पासून सुरू होत आहे. हे अधिवेशन शुक्रवार 13 ऑगस्ट 2021 पर्यंत चालणार आहे. यासंदर्भात लोकसभा आणि राज्यसभा यांच्या कार्यालयाने आवश्यक ते आदेश काढले आहेत. कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कामकाज होणार आहे.

Exit mobile version