• Login
Monday, June 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘जय हिंद, भारत माता की जय’…अलिबागेत घुमला जयघोष

Madhavi Sawant by Madhavi Sawant
August 13, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
‘जय हिंद, भारत माता की जय’…अलिबागेत घुमला जयघोष
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’, ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव चिरायू हो’, अशा घोषणांनी सारे अलिबाग शनिवारी सकाळी दुमदुमून गेले. निमित्त होते स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीचे. देशभक्तीपर गीतांच्या तालावर हातात तिरंगा ध्वज अभिमानाने घेत शेकडो विद्यार्थी, नागरिक, प्रशासकीय अधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पाश्‍वर्र्भूमीवर अलिबाग येथे तिरंगा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संपूर्ण अलिबाग शहर या रॅलीतील देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेले.

पोलीस मुख्यालयाला करण्यात आलेली विद्युत रोषणाई

या तिरंगा यात्रेत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, ज्ञानदेव यादव, डॉ.सतिश कदम, अलिबाग तहसिलदार मिनल दळवी, मुरुड तहसिलदार रोहन शिंदे यांच्यासह इतर मान्यवर सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाला केलेली विद्युत रोषणाई

शहरात सर्वत्र रॅली
या भव्य तिरंगा यात्रेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून राष्ट्रगीताने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, मारुती नाका, बालाजी नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अलिबाग नगरपरिषद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महावीर चौक, जुनी नगरपालिका इमारत मार्गे ब्राह्मम आळी, कन्याशाळा, जिल्हा न्यायालय या मार्गाने मार्गस्थ होवून हिराकोट तलाव येथे राष्ट्रगीताने यात्रेची सांगता करण्यात आली. या दरम्यान, क्रांतीस्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सरखेल कान्होजी आंग्रे समाधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या तिरंगा यात्रेत शहरातील सर्व सरकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच इतर शासकीय कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी, पोलीस बँड पथक, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय आरोग्य, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसहायता समूहामधील महिला, प्रिझम सामाजिक विकास संस्था, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, सक्षम एज्युकेशन सोसायटी, माणुसकी प्रतिष्ठान, लाईफ फाऊंडेशन, स्पर्धाविश्‍व अ‍ॅकॅडमी या व इतर विविध सामाजिक संघटना, जेएसडब्ल्यू, रिलायन्स, आरसीएफ अशा विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, जेएसएम महाविद्यालयाचे विद्यार्थी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, जिल्हा होमगार्ड, अलिबाग वकील संघटना, रास्तभाव धान्य वितरण केंद्राचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संपूर्ण रॅलीमध्ये पोलिसांच्या बँड पथकाने विविध देशभक्तीपर गीतांच्या धून वाजवून वातावरण चैतन्यमय केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील व तहसिलदार (सर्वसाधारण) विशाल दौंडकर, तहसिलदार (महसूल) सचिन शेजाळ यांनी पार पाडली.

रॅलीच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या वीर हुतात्म्यांना अभिवादन करीत आहोत. आपण जो उत्साह दाखविला त्याच उत्साहाने 15 ऑगस्टला ध्वजारोहण करुया. हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत शासकीय कार्यालये, नागरिकांनी दि.13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. तसेच प्रत्येकाने किमान 10 घरांवर झेंडा फडकविण्याचे आवाहन करावे व हे अभियान यशस्वी करावे.

डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी

Related

Tags: alibagalibag newsindependance dayat75independence dayindiakrushiva marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadraigad news
Previous Post

भाजपच्या विरोधात विरोधकांची एकजूट साधणार; नितीशकुमारांचा निर्धार

Next Post

स्वराज्यभूमी कोकण यात्रेचा शुभारंभ

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

Raigad Risk of Landslides: दरड-पूरग्रस्त रायगड पुन्हा धोक्यात
sliderhome

Raigad Risk of Landslides: दरड-पूरग्रस्त रायगड पुन्हा धोक्यात

June 28, 2026
‌‘दोन थेंब जीवनाचे…’
sliderhome

‌‘दोन थेंब जीवनाचे…’

June 28, 2026
sliderhome

शिवभक्तांना दिलासा

June 28, 2026
sliderhome

‌‘शक्तीपीठ महामार्ग रद्द करा’

June 28, 2026
सुगवे-तळवडे रस्त्याचे काम रखडले
कर्जत

सुगवे-तळवडे रस्त्याचे काम रखडले

June 28, 2026
रायगड

TET Exam: टीईटी परीक्षार्थींमध्ये तीव्र संताप

June 28, 2026
Next Post
स्वराज्यभूमी कोकण यात्रेचा शुभारंभ

स्वराज्यभूमी कोकण यात्रेचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?