अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथील जोगळेकर नाक्यावरील विठ्ठल रखुमाई देवस्थान मंदिराचे गुरव रमाकांत (आण्णा) शिंदे (वय 80) यांचे गुरुवारी ( 13 एप्रिल) वार्धक्यान निधन झाले.त्यांच्यावर श्रीबाग येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.
रमाकांत शिंदे यांचे निधन

Related Content
शेतकऱ्यांचा घात, टोरंटला सरकारची साथ
by
Krushival
July 19, 2026
माथेरानच्या राणीला हरित ऊर्जेची साथ!
by
Krushival
July 18, 2026
घरे मिळाली, पण जखमा कायम
by
Krushival
July 18, 2026
भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!
by
Antara Parange
July 18, 2026
सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा
by
Antara Parange
July 18, 2026
सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी
by
Antara Parange
July 18, 2026